Thursday, 14 August 2014

हायकोर्टाचा महापालिकेला दणका

आदेशाचा अवमान होत असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिका बरखास्त का करू नये, अशी विचारणा हायकोर्टाने केल्याने महापालिकेचे सत्ताधारी खडबडून जागे झाले आहेत.

एलबीटी की जकात, निर्णय मुख्यमंत्र्यांनीच घ्यावा - महापौर मोहिनी लांडे

आम्ही तशी भूमिका घेऊ शकत नाही. मुख्यमंत्र्यांनीच याबाबचा ठोस निर्णय घ्यावा, आम्ही अंमलबजावणी करू, असा पवित्रा पिंपरी-चिंचवडच्या महापौर मोहिनी लांडे यांनी घेतला आहे.

पिंपरी-चिंचवडकरांची कपडे धुलाई महागली

वीज दर, पेट्रोल डिझेलची दरवाढ झाल्यामुळे पिंपरी-चिंचवड लाँन्ड्री संघटनेने इस्त्री व धुलाईच्या दरामध्ये सुमारे 20 टक्के वाढ केली आहे. या…

प्रलंबित प्रश्न सुटेपर्यंत वाढदिवस नाही

नगरसेवक दत्ता साने यांचा संकल्पआमदार कमी पडले, म्हणून विधानसभा लढविणार शहरवासियांवर अनधिकृत बांधकामे, शास्तीकर, रेडझोनसारख्या प्रलंबित प्रश्नांची टांगती तलवार असल्याने…

साडेबारा टक्के परताव्यासाठी प्राधिकरणाच्या गच्चीवर आंदोलन

साडेबारा टक्के परतावा मिळावा, या मागणीसाठी प्राधिकरण बाधित शेतक-यांनी आज (बुधवारी) पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण इमारतीच्या गच्चीवर जाऊन लक्षवेधी आदोलन…

निगडी येथे शुक्रवारपासून नीला घोडा आर्ट फेस्टिव्हल

नीला घोडा आर्ट फेस्टिव्हल अंतर्गत 15 ते 21 ऑगस्ट दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन निगडी येथे करण्यात आले आहे. चित्रकला…

Pimpri Congress chief does not wait for Assembly poll date, starts campaign

Congress Pimpri-Chinchwad president Bhausaheb Bhoir today started his election campaign from the Chinchwad assembly constituency taking the Congress and NCP leaders by surprise.

शहराध्यक्षांकडून कॉंग्रेसला "दे धक्का!


मात्र, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षांच्या निवडीकडे दुर्लक्ष केले. तसेच विधान परिषदेच्या रिकाम्या जागेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व पुण्याचे मोहन जोशी यांच्या नावाची शिफारस ...