TOI, "Some educational institutions in the city figure in the list of big defaulters.We have decided to conduct the drive before the beginning of the new academic year.".
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 25 May 2017
PCNTDA razes illegal structures
The Pimpri Chinchwad New Township Development Authority (PCNTDA) demolished 25 kuccha and permanent constructions over 25,000sqft in an anti-encroachment drive at Kalewadi Phata last week.
Corporator plays up PCMC school with advertising
To increase student numbers and coax parents to opt for admission in municipal schools, the youngest corporator of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has come up with branding initiatives for such schools in Thergaon. Abhishek Barne ...
For 9000 flats under PMAY, 70000 forms and counting
Till Tuesday evening, the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) had received a staggering 70,000 application forms, under the Pradhan Mantri Awas Yojana (PMAY). The PCMC has proposed to construct as many as 9,458 flats, and plans to give ...
मोकळे भूखंड झाले उकीरडे
– स्वच्छ शहरांच्या यादीत घसरण होवूनही डोळे उघडेना
– प्लास्टीक कचऱ्यामुळे भटक्या जनावरांच्या जिवीताशी खेळ
निशा पिसे
पिंपरी – वेळेवर न येणाऱ्या घंटागाड्या…, स्वच्छतेबाबत नागरिकांची उदासिनता…, अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची तरतूद असूनही त्याबाबत घेतली जाणारी बोटचेपी भूमिका आदींमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील मोकळ्या भूखंडांना अक्षरशः उकीरड्याचे स्वरुप आले आहे. राजीव जाधव यांच्या कार्यकाळात त्यांनी भूखंड स्वच्छतेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. तसेच अस्वच्छता पसरवणाऱ्या खासगी भूखंडांसाठी दंडात्मक कारवाईची तरतूद केली होती. मात्र, त्यांच्या बदलीनंतर ही मोहीम “नव्याचे नऊ दिवस’ ठरली असून पावसाळा तोंडावर आल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

जैवविविधता समितीच्या निवडीला विलंब!
जागतिक जैवविविधता दिवस : अध्यक्ष व सदस्य निवडीसाठी महापौरांना पत्र
पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील दुर्मिळ जैव विविधतेचे संवर्धन आणि जतन व्हावे, याकरिता केंद्र सरकारच्या आदेशाने जैवविविधता व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली. सोमवारी जागतिक जैवविविधता दिवस साजरा होत असताना महापालिकेची जैवविविधता व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष व सदस्यांची निवड सत्ताधारी भाजपकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे गेली दोन महिने झाले जैवविविधता समिती निवडीस विलंब झाला आहे. याबाबत पर्यावरण विभागाने महापौर नितीन काळजे यांना पत्र देवून जैवविविधता व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्यांची निवड करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
अपुऱ्या पाण्यामुळे नागरिकांचे हाल
‘अभ्यासू’ गटनेत्यांच्या निर्णयाचा फटका; पवनात दुप्पट साठा
पिंपरी - पवना धरणात आवश्यकतेपेक्षा दुप्पट साठा आणि यंदा वेळेवर पाऊस येण्याचा हवामान विभागाचा अंदाज, अशी अनुकूल स्थिती आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘अभ्यासू’ गटनेत्यांनी एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पाणीटंचाईला तोंड देताना नागरिकांचे हाल होत आहेत. त्यातच, गुरुवारी (ता. २५) सायंकाळी पाणीपुरवठा बंद, शुक्रवारी सकाळी अनियमित पाणीपुरवठा होणार असल्याने लोकांच्या त्रासात भर पडण्याची शक्यता आहे.
ग्रामीण पर्यटन वाढीसाठी शैक्षणिक सहलीचा फंडा
शिक्षण विभागाचा अध्यादेश : नवीन शैक्षणिक वर्षात अंमलबजावणी
पिंपरी, (प्रतिनिधी) – राज्यातील पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने धोरण निश्चित केले आहे. या धोरणाला चालना मिळून रोजगार निर्मितीसाठी आता सर्व माध्यमांच्या शाळांनी ग्रामीण पर्यटन क्षेत्रात शैक्षणिक सहलींचे आयोजन करावे, असा अध्यादेश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने प्रसिद्ध केला आहे. मात्र; हे करत असताना कोणत्याही विद्यार्थ्यांवर या सहलीत सहभागी होण्यासाठी सक्ती न करण्याचे देखील या अध्यादेशात नमूद केले आहे.
सर्वपक्षीयांचा बोपखेलकरांना पाठिंबा
– रस्त्यासाठी उपोषण : आंदोलनाचा चौथा दिवस
पिंपरी, (प्रतिनिधी) – हक्काच्या रस्त्यासाठी बोपखेलकरांनी सुरु केलेल्या उपोषणला महापौर नितीन काळजे,खासदार श्रीरंग बारणे, नगरसेवक राहुल कलाटे, मनसेचे शहराध्यक्ष नगरसेवक सचिन चिखले, माजी नगरसेवक मारुती भापकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, रिपाइंचे बाळासाहेब भागवत, वाहतूक आघाडीचे अजीज शेख, कामगार आघाडीचे विनोद चांदमारे यांनी पाठिंबा दर्शविला आहे. बुधवारी (दि.24) आंदोलनकर्त्यांची भेट घेत, रस्त्यासारख्या मुलभूत प्रश्नासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने सदैव आंदोलनकर्त्यांसोबत असल्याचा विश्वास या सर्वांनी दिला.

“बीआरटी’विरोधात पिंपरीत मानवी साखळी
पिंपरी, (प्रतिनिधी) – बीआरटी मध्ये अनेक त्रुटी असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने याविषयावर आयोजित केलेली गोलमेज परिषद केवळ पैशांचा चुराडा व दिखाऊपणा आहे. त्यामुळे ही परिषद गोलमेज नव्हे तर ही गोलमाल परिषद आहे, असा आरोप कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशीनाथ नखाते यांनी केला. कष्टकरी संघर्ष महासंघाच्या वतीने बुधवारी (दि.24) पिंपरीतील हॉटेल सिट्रस समोरील बीआरटीएस मार्गावर मानवी साखळी करून लक्ष वेधले.
दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळल्या
पिंपरी, (प्रतिनिधी) – पुणे शहर व ग्रामीण परिसरातून दुचाकी चोऱ्या करणाऱ्या टोळीला भोसरी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून तब्बल 14 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
मुंढे यांच्या पालिका भेटीनंतरच पीएमपीचे पैसे'
'पीएमपी कंपनी पिंपरी-चिंचवड महापालिकेशी संलग्न आहे. महापालिका पीएमपीला पैसे देते. पैसे नेण्यासाठी अधिकार नसलेले अधिकारी येतात. परंतु, पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे येत नाहीत. त्यांनी आमच्या अडीअडचणी समजून घेणे गरजेचे आहे.
पिंपरी-चिंचवडमधील बांधकाम मजूरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
पिंपरी-चिंचवड परिसरात मागील दोन महिन्यांत इमारतीवरून पडल्याने चार जणांचा मृत्यू झाला आहे. यात तीन बांधकाम मजूर आणि एका घरमालकाचा समावेश आहे. या घटनेमुळे बांधकाम मजूरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे दिसते. पिंपरी चिंचवड ...
Subscribe to:
Posts (Atom)