पिंपरी - पवना धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने पिंपरी-चिंचवड शहरात 25 टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे मंगळवारपासून (ता. 2 मे) दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार असून, त्यासाठी महापालिकेने वेळापत्रक जाहीर केले आहे.

MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Monday, 1 May 2017
बसपाससाठी 'पीएमपी'ला अडीच कोटी
पिंपरी : विविध प्रकारच्या सवलतीच्या दरातील पासपोटी सुमारे दोन कोटी ३७ लाख रुपये इतकी रक्कम पिंपरी-चिंचवड महापालिका पुणे महानगर परिवहन महामंडळाला अदा करणार आहे. पीएमपीतर्फे पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील नागरिक, ...

पिंपरी चिंचवड आरटीओचा बोजवारा
बेल्हे, दि. 30 (वार्ताहर)-गेल्या पंधरा दिवसांपासून पिपरी-चिंचवड आरटीओच्या खासगी वाहन विभागात ग्राहकांची कामेच होत नाहीत. या आरटीओत कामाचा पूर्णपणे बोजवारा वाजल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पिपरी-चिंचवड आरटीआतील मनमानी कारभारामुळे वाहनधारकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून त्याचा त्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. पिंपरी-चिंचवड आरटीओत माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना शासन आदेशा प्रमाणे स्पीड गव्हर्नर (वेग वहातुक नियंत्रक) वाहन पासिंग करतांना सक्तीचे करण्यात आले, मात्र याबाबत अंमलबजावणी करताना पिंपरी चिंचवड व पुणे तसेच बारामती या कार्यालयात वेगवेगळे निकष लावून अंमलबजावणी होत असल्याने वाहनधारकांमध्ये सभ्रम निर्माण होत आहे.

Subscribe to:
Posts (Atom)