महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी शहरातील क्रीडाप्रेमी, विद्यार्थी व खेळाडूंना खेळांचा जास्तीतजास्त सराव करता यावा या उद्देशाने महापालिकेच्या लॉन टेनीस कोर्ट, स्क्वॅश कोर्ट व बॅडमिंटन कोर्टाला रविवार ऐवजी शुक्रवारची साप्ताहिक सुटटी देण्याचे आदेश दिले आहेत.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Friday, 3 January 2014
'हॉकर्स' नोंदणीसाठी 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ
फेरीवाला सर्वेक्षणामध्ये समावेश न झालेल्या फेरीवाल्यांच्या नोंदणीसाठी येत्या 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून मुदतीत नोंदणी करावी, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय फेरीवाला धोरण 2009
शिवसेनेकडून थेरगावातील शाळांना पोलिस संरक्षणाची मागणी
शालेय विद्यार्थ्यांवर होणारे हल्ले, मुलींवर होणारे अत्याचार पाहता थेरगाव परिसरातील सर्वच शाळांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी शिवसेना शाखेतर्फे करण्यात आली आहे.
'टेराकोटा'मधील अमेझिंग कलेक्शन
आपल्याला आपलं घर सजवताना काहीतरी वेगळं कलेक्शन आपल्या घरात असावं असं नेहमीच प्रत्येकालाच वाटतं असते. त्यात जर 'टेराकोटा'च्या मातीच्या वस्तू असतील तर मग घराला एक अनोखा आणि हटके लूक नक्कीच देता येईल. प्राधिकरणात भेळचौकाजवळ असलेल्या 'टेराकोटा' या दुकानाला भेट दिल्यास तुम्हाला समजेल की या
बीआरटीएस सुरू होणार येत्या महाराष्ट्रदिनी
सकाळ विशेष काम युद्धपातळीवर सुरू पिंपरी- बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशी बीआरटीएस (बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टिम) अखेर शहरात नवीन वर्षात सुरू होणार आहे.
डांगे चौकातील उड्डाणपूल शुक्रवारपासून खुला होणार
लोकसभा, विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजायला सुरुवात होताच पिंपरी-चिंचवडमध्ये विकास प्रकल्पांच्या उद्घाटनांची जंत्री सुरु झाली आहे. उद्या (शुक्रवारी) थेरगावातील डांगे चौकातील उड्डाणपुलाचे उद्घाटन दुपारी दोन वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
Centre approves projects worth Rs 225 cr for PCMC
Three projects have been approved under JNNURM for Pimpri, Chinchwad PIMPRI: The Centre has approved three projects under the second phase of the Jawaharlal Nehru Urban Renewal Mission (JNNURM) for Pimpri and Chinchwad.
आर्थिक गफला करणा-या शिपायाची वेतनवाढ रोखली
निगडी नाक्यावर एस्कॉर्टचे जादा पैसे वसूल उकळणा-या एलबीटी विभागाच्या शिपायाची वेतनवाढ रोखण्याचे आदेश आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिले आहेत.
'एचए'त सुरू होणार 'जेनेरीक' विक्री भांडार
उत्कृष्ठ दर्जाची औषधे सर्वसामान्यांना परवडणा-या किमतीत उपलब्ध व्हावीत, यासाठी हिन्दुस्थान अॅन्टीबायोटिक्स अर्थात एच. ए. कंपनीने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे येत्या 20 जानेवारीपासून कंपनीच्या आवारात जेनेरीक औषध विक्री भांडार सुरू करण्याचा निर्णय एच. ए. प्रशासनाने घेतला आहे.
धामणे येथील गोशाळेला एक लाख रुपयांची देणगी
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टची सामाजिक बांधिलकी
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या वार्षिक स्नेहसंमेलनात "देणा-याचे हात घ्यावे" या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या प्रवेशिका विक्रीतून जमा झालेली, एक लाख रुपयांची रक्कम मावळ येथील धामणे गावातील जगतगुरू संत तुकाराम गोशाळा या सामाजिक
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या वार्षिक स्नेहसंमेलनात "देणा-याचे हात घ्यावे" या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या प्रवेशिका विक्रीतून जमा झालेली, एक लाख रुपयांची रक्कम मावळ येथील धामणे गावातील जगतगुरू संत तुकाराम गोशाळा या सामाजिक
साहित्य संमेलनात चिंचवडच्या समुध्दी यादवची 'गणेशवंदना
सासवड येथे शुक्रवारपासून (दि. 3)आयोजित करण्यात आलेल्या 87 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सकाळी नऊ वाजता होणा-या ग्रंथघोष कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी 'गणेशवंदना' सादर करण्यासाठी चिंचवडच्या समुध्दी यादव या चिमुरडीला निमंत्रित करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी बाळासाहेब ढसाळ
पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाच्या झालेल्या निवडणुकीत सर्व पदाधिकारी बिनविरोध निवडण्यात आले. अध्यक्षपदी बाळासाहेब ढसाळ, कार्याध्यक्षपदी सायली कुलकर्णी तर सरचिटणीसपदी सुनील वडमारे यांची निवड करण्यात आली.
पिंपरी येथील कामगार भवन
गॅस जोडणी हवीय ? तांदूळ, चहापावडर घ्या !
मोरवाडी येथील एका वितरकाने नवीन गॅस जोडणीसाठी त्याच्याकडील तांदूळ, चहापावडर खरेदीची सक्ती केली आहे. विशेष म्हणजे चढ्या दराने या वस्तू ग्राहकांना घ्याव्या लागतात. अन्यथा गॅस जोडणी दिली जात नसल्याने ग्राहक संताप व्यक्त करीत आहेत.
‘गॅस’ अनुदानासाठी उरला १ महिना
‘आधार’ची नोंदणी तब्बल ८० टक्के आणि गॅस सिलिंडरचे अनुदान थेट बँकेत जमा करण्याच्या योजनेसाठी(डीबीटीएल)नोंदणी फक्त ३६ टक्के, अशी परिस्थिती शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात निर्माण झाली आहे.
Subscribe to:
Posts (Atom)