भंगार विक्रेत्याकडे खंडणी मागितल्याप्रकरणी चौघांना अटक
पिंपरी, 11 डिसेंबर
भंगार विक्रेत्याकडून एक लाखाची खंडणी मागितल्या प्रकरणी चार जणांना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. यापूर्वी या प्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे राष्ट्रवादीचे नगरसेवक रोहित उर्फ अप्पा काटे आणि अन्य दहा जणांवर भोसरी पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला होता.
दिनेश वामन आवळे (वय 22 रा. कर्नावट ताळ, दापोडी), शंकर बाबुराव गायकवाड (वय 23 रा. सिध्दार्थनगर दापोडी), नीलेश रामदेव दंवर (वय 23 रा. दापोडी) आणि सुशांत विलास वंजारी (वय 22 रा. दापोडी) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. या चौघांना भोसरी पोलिसांनी संध्याकाळी चार वाजता अटक केली. या प्रकरणी कुणाल सतीश सेठिया (वय-22, रा. पुणे-मुंबई रस्ता, बापोडी) यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेची पार्श्वभूमी अशी की, दापोडी येथील एसटी वर्कशॉपमधून सेठिया यांनी 37 भंगार गाड्या खरेदी केल्या आहेत. त्यापैकी 25 गाड्या यापूर्वी ते घेऊन गेले. मागील रविवारी (ता. 9) सकाळी साडेसात वाजता उर्वरित 12 गाड्यांच्या वाहतुकीसाठी सेठीया वर्कशॉपमध्ये जात असताना दोन दुचाकीवरून आणि कारमधून आलेल्या काही जणांनी सेठीया यांना रस्त्यात अडवून 'अप्पा काटे यांच्या कार्यालयामध्ये एक लाख रूपये भरा, त्यानंतर भंगार गाड्या घेऊन जा' अशी धमकी दिली. परंतु सेठिया यांनी खंडणी देण्यास नकार दिल्याने आरोपींनी सेठीया यांना शिवीगाळ करून दमदाटी केली. सेठिया यांनी भोसरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी चौकशीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे राष्ट्रवादीचे नगरसेवक रोहित अप्पा काटे आणि अन्य दहा जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक नाईकवडे तपास करीत आहेत.
mypimprichinchwad.com
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Friday, 14 December 2012
PCMC authorities seize 9 water pumps
PCMC authorities seize 9 water pumps: The Pimpri Chinchwad municipal corporation (PCMC) seized nine electric water pumps attached to the main water supply pipelines at Moraya Park, Omkar Colony, Sainathnagar in Pimpale Gurav on Thursday.
स्वारगेट- पिंपरी मेट्रो लांबणीवर
स्वारगेट- पिंपरी मेट्रो लांबणीवर: स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या मेट्रोच्या दुस-या मार्गासाठी पाचऐवजी दहा टक्के निधी महापालिकेने उभारण्याचा प्रस्ताव कसा मांडला, असा प्रश्न स्थायी समितीमध्ये विचारण्यात आला. मात्र, आयुक्त महेश पाठक उपस्थित नसल्याने हा विषय आठवडाभर पुढे ढकलण्यात आला.
मेट्रोसाठी निधी ‘टीटीएमएम’
मेट्रोसाठी निधी ‘टीटीएमएम’: आपल्या हद्दीबाहेरून जाणा-या मेट्रोच्या प्रकल्पासाठी निधीचा वाटा उचलण्यास पिंपरी-चिंचवड महापालिकेने नकार दिल्यामुळे आता पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिकांनी ‘टीटीएमएम’ (‘तुझे तू-माझे मी’) फॉर्म्युला स्वीकारला आहे.
विमानतळाचे शेड्युल्ड अनिश्चित
विमानतळाचे शेड्युल्ड अनिश्चित: राजगुरूनगरजवळील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रकल्पाचे वेळापत्रक अद्याप निश्चित झालेले नाही, अशी माहिती नागरी विमान वाहतूक खात्याचे राज्यमंत्री मंत्री के सी. वेणुगोपाल यांनी मंगळवारी राज्यसभेत दिली.
पिंपरीत जकात विभागापुढे येत्या साडेतीन महिन्यांत ४७० कोटींचे उद्दिष्ट
पिंपरीत जकात विभागापुढे येत्या साडेतीन महिन्यांत ४७० कोटींचे उद्दिष्ट:
िपपरी महापालिकेच्या जकात विभागाला चालू आर्थिक वर्षांत १३०० कोटी उत्पन्नाचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले. औद्योगिक मंदीसह अन्य कारणांमुळे हे आव्हान पालिकेला पेलता येणार नसल्याचे चित्र पुढे आले आहे. उर्वरित साडेतीन महिन्यांच्या कालावधीत ४७० कोटी रुपये उत्पन्न मिळवण्याचे उद्दिष्ट जकात विभागासमोर आहे. दुसरीकडे, एक एप्रिल २०१३ पासून जकात रद्द करून स्थानिक संस्था कर लागू करण्याची पूर्ण तयारी पालिकेने सुरू केली आहे. अशातच, जकातचोरांनी पुन्हा आपले उद्योग सुरू केल्याचे दिसून येत आहे.
महापालिकेची श्रीमंती जकात विभागावर अवलंबून आहे. जकातातून मिळणाऱ्या भरीव उत्पन्नामुळे भव्य व खर्चिक प्रकल्प शहरात होऊ शकले आहेत. त्याचप्रमाणे, अनेक सुधारणाही झाल्या. पालिकेला २००९-२०१० मध्ये ७०९ कोटी, २०१०-११ मध्ये ९१३ कोटी, २०११-२०१२ मध्ये १२२८ कोटी रुपये उत्पन्न मिळाले.
चालू आर्थिक वर्षांत २०१२-२०१३ मध्ये १३०० कोटींचे लक्ष्य महापालिका सभेने दिले आहे. त्यानुसार, नेहमीच्या पद्धतीने नियोजनबद्ध वाटचाल सुरू ठेवत जकातीने १२ डिसेंबर २०१२ अखेर ८३० कोटी रुपये मिळवले. मागील वर्षी याच तारखेपर्यंत ८२२ कोटींचे उत्पन्न मिळवण्यात यश आले होते. चालू वर्षांत आगामी साडेतीन महिन्यांत ४७० कोटींचा पल्ला गाठण्याचे काम त्यांना करावे लागणार आहे. तथापि, प्रतिकूल परिस्थितीमुळे ते अवघड असल्याचे दिसते.
अलीकडच्या काळात शहरात असलेले मंदीचे वातावरण व मोठय़ा कंपन्यांचे 'ब्लॉक क्लोजर' यासारख्या कारणांमुळे जकातीच्या उत्पन्नाला मोठा फटका बसतो आहे. दुसरीकडे, जकात बंद होणार व स्थानिक संस्था कर लागू होणार असल्याने, या परिस्थितीचा अधिकाधिक लाभ घेण्याच्या हेतूने जकातचोर सरसावले आहेत.

‘Submit bank account details to avail subsidy on kerosene’
‘Submit bank account details to avail subsidy on kerosene’: In order to pass on subsidy on kerosene directly to beneficiaries, the district administration has urged customers to submit bank account details to the fair price shops.
Now, get your liquor permits at local wine shops
Now, get your liquor permits at local wine shops: Christmas and New Year approaching and the winter having set in have given revellers the perfect blend for some ‘high-spirited’ partying.
औद्योगिक गोल्फ स्पर्धेत अजय कपूर विजेते
http://www.mypimprichinchwad.com/index.php?option=com_content&view=article&id=604%3A2012-12-13-09-32-43&catid=6%3Atop-news
औद्योगिक गोल्फ स्पर्धेत अजय कपूर विजेते
टाटा मोटर्सच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या आठव्या औद्योगिक गोल्फ स्पर्धेत 0-17 हँडिकॅप गटात 38 अंक मिळवून मेकाट्रॉनिक्सच्या अजय कपूर यांनी विजेतेपद पटकाविले.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

बावीस कोटींची जागा सहा कोटींना बिल्डरला विकण्याचा पालिकेचा घाट
बावीस कोटींची जागा सहा कोटींना बिल्डरला विकण्याचा पालिकेचा घाट
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमीत्त राष्ट्रवादीतर्फे स्त्रीभ्रुण हत्या विरोधी शपथ
(title unknown):
NCP Sharad Pawar Birthday
www.youtube.com
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमीत्त राष्ट्रवादीतर्फे स्त्रीभ्रुण हत्या विरोधी शपथ केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या 72 व्या वाढदिवसानिमीत्त पिंपरी-चिंचवड रा...

Pimpri Chinchwad & Maval today experienced dense fog today morning
(title unknown):
pim 12dec fog 01
www.youtube.com
Pimpri Chinchwad & Maval today experienced dense fog today morning. Vehicles had to put on their lights. 2 persons were injured after a Indica car rammed ont...
pim 12dec fog 01
www.youtube.com
Pimpri Chinchwad & Maval today experienced dense fog today morning. Vehicles had to put on their lights. 2 persons were injured after a Indica car rammed ont...
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त स्त्रीभ्रूण हत्या विरोधी शपथ
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त स्त्रीभ्रूण हत्या विरोधी शपथ
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
Subscribe to:
Posts (Atom)