Friday, 29 July 2016

'नदी सुधार'मध्येही पिंपरीला वगळले


पिंपरी - 'केंद्रातील मागील सरकारने सरकारच्या अनेक योजनांमध्ये पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश केला होता. मात्र, या सरकारने प्रथम 'स्मार्ट सिटी'मध्ये डावलले आणि आता नदी सुधार प्रकल्पातही दुर्लक्ष केले आहे,'' अशी भावना शिवसेना खासदार ...

Ruby Hall Clinic launches liver transplant units at Hinjewadi, Wanowrie hospitals

PUNE: Ruby Hall Clinic has launched two other speciality liver transplant units at their Wanowrie and Hinjewadi branches recently. The move makes Ruby Hall the first medical institute in Pune wherein all its branches have dedicated liver transplant units.

Rental arrears of Pimpri Chinchwad civic body soar to Rs 9 crore


Pimpri Chinchwad: The rental arrears of the properties owned by the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has gone up to a whooping Rs9 crore. Amol Thorat, the general secretary of the PimpriChinchwad unit of the BJP, procured the ...

Transit-oriented development: The Pune case study

In this context, the 170-kilometre Ring Road being developed around Pune and the PimpriChinchwad Municipal Corporation (PCMC), is proving to be a game-changer. This major road will provide connectivity to various important areas of the city. Locations ...

पिंपरी महापालिकेची शिलाई मशीन खेरेदी न्यायालयात

उच्च न्यायालयाची मशीन खऱेदीच्या वर्क ऑर्डला स्थगिती एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विभागातर्फे महिलांच्या सबलीकरणासाठी गरीब व होतकरू महिलांना…

एचए कामगारांना मिळणार 20 महिन्यांचा पगार; पीपीपी तत्वावर कंपनी चालू करण्याचा विचार

शरद पवार, नितीन गडकरी  व श्रीरंग बारणे  यांच्या बैठकीत निर्णय जाहीर एमपीसी न्यूज - पिंपरी येथील केंद्र सरकारच्या हिंदुस्तान अँटीबायोटिक्स…

आकुर्डी गोळीबार प्रकरणी आणखी चारजण अटकेत

एमपीसी न्यूज - आकुर्डी  रेल्वेस्थानक परिसरात एका सराईतावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्याच्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना शनिवारी (दि.23) रात्री…

स्थायी समितीची सभा तहकूब

'पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थापत्य विभागातर्फे एकही विषय विषयपत्रिकेवर आलेला नाही. तसेच महापालिकेचे आरोग्य खाते अपयशी ठरत असून, शहरात सर्वत्र डासांचे साम्राज्य वाढले आहे,' असा निषेध करून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी ...

Wednesday, 27 July 2016

[Video] डी वाय पाटील शिक्षणसंस्थेवर प्राप्तीकर विभागाचा छापा


राज्यातील रेशन, रॉकेल दुकानदार 1 ऑगस्टपासून बेमुदत संपावर - गजानन बाबर

एमपीसी न्यूज - राज्यातील रास्त भाव धान्य दुकानदार, हॉकर्स, किरकोळ केरोसीन परवानाधारकांना मागील कित्येक वर्षांपासून अनेक समस्यांना सामोरे जावे लागत…

PCMC makes provisions for green initiatives

The Pimpri Chinchwad Municipal Corporation is all set to launch major eco-friendly initiatives in the next two to three months.

Volkswagen Builds Water & Food Storage In Pimpri Chinchwad

Volkswagen India has undertaken and completed the project of constructing water and food grain storage facilities at the premises of Punarutthan Samarasta Gurukulam. The idea behind the project is to ensure that the children studying at Gurukulam ...

Writ petition filed in Bombay HC in MIDC land deal matter

Pune, Jul 27 () A 'whistle blower' has filed a writ petition in the Bombay High Court seeking setting aside of a "toothless" inquiry committee, set up to probe allegations against former Maharashtra Revenue Minister Eknath Khadse in the MIDC land purchase deal here.

Wi-Fi hotspots in PCMC by year-end


PIMPRI CHINCHWAD: The civic body has decided to develop Wi-Fi hotspots in Pimpri Chinchwad by the end of the year. Nilkanth Poman, chief information and technology officer, told TOI, "The civic body has invited an expression of interest from various ...

Pune: Lessons PMC can learn from PCMC

The nearly Rs 100 crore Nashik Phata flyover project, one of the big projects of PCMC, has not been affected by lack of funds as it has been aided by the World Bank. (Rajesh Stephen). Most arterial roads in Pimpri-Chinchwadseem to be pothole-free ...

BRTS corridor bus stops to get facelift

Vijay Bhojane, spokesperson of BRT cell in PCMC, said, "The civic body has built 22 new bus stations along the Pune-Mumbai highway. The civic body had earlier allotted a contract to construct 14 bus stations on build operate and transfer basis. However ...

'ब्रेक डाऊन' बीआरटीला धक्का स्टार्ट!


त्यानंतरच्या टप्प्यात जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावरील बीआरटीच्या कामाला प्रारंभ होईल. त्यानंतर औंध मार्गावरील बीआरटी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या किवळे-सांगवी बीआरटी मार्गाला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिका भवन ते ...

एकाच ठेकेदाराच्या तीन निविदा


पिंपरी - आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या दिंडीप्रमुखांना भेट देण्यासाठी पिंपरी-चिंचवडमहापालिकेने विठ्ठल-रुक्‍मिणी मूर्ती खरेदीसाठी राबविलेल्या निविदा प्रक्रियेत एकाच ठेकेदाराने नातेवाइकांच्या नावाने वेगवेगळ्या तीन निविदा ...

'पोकेमॉन गो'ला शोधण्यासाठी तरुणाई रस्त्यावर


पिंपरीनिगडी-प्राधिकरण, आकुर्डीचिंचवड, वाकड आणि हिंजवडी या भागातील रस्त्यांवर दिवसासह रात्री-अपरात्री मोबाइलमध्ये पोकेमॉनचा शोध घेत असल्याचा प्रकार पाहायला मिळत आहे. पोकेमॉन गो हा खेळ मोबाइलमध्ये डाऊनलोड केल्यानंतर ...

डी वाय पाटील शिक्षणसंस्थेवर प्राप्तीकर विभागाचा छापा

एमपीसी न्यूज - शैक्षणीक क्षेत्रात अग्रगण्य समजल्या जाणा-या डि.वाय.पाटील शैक्षणिक संस्थेवर प्राप्तीकर विभागाने छापा टाकला आहे. पिंपरी-चिंचवड आणि कोल्हापुरातील संस्थेवर एकाचवेळी…

मत्स्याहारप्रेमींची पहिली पसंती - 'हॉटेल रागा'

एमपीसी न्यूज - आषाढ महिना सरता सरता खवय्यांना वेध लागतात ते सामिष भोजनाचे, कारण पुढे येणा-या श्रावण महिन्यात फक्त शुद्ध…

अठराशे वाहनांवर कारवाई


पुणे-मुंबई एक्सप्रेस-वेवर बेशिस्तपणे वाहन चालविणाऱ्या तसेच वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) कारवाईचे हत्यार उगारण्यात येते१६ जून ते २६ जुलै या कालावधीत १,६७५ वाहनांवर ...

मेरिटच्या आमिषाने होतेय फसवणूक

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर परिसरात खासगी क्लासचा व्यवसाय तेजीत असल्याचे चित्र आहे. मुलांना गुणवत्तायादीत आणण्याचे आमिष दाखवून पालकांकडून पैसे उकळले जातात. अनेक क्लासमध्ये विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पुरेशी जागा नाही. काही ...

Transport utility needs funds support from civic bodies

While 500 buses were to be taken on lease, 200 were to be procured by thePimpri Chinchwad Municipal Corporation. The PCMC administration, in April, stated that instead of getting 500 buses on lease, they should be procured by the respective municipal ...

'भूखंडाचा वापर न करणाऱ्यांकडून दंड आकारणी अन्यायकारक'


पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने भूखंडांचा वापर न करणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल करण्याबाबत घेतलेला निर्णय अन्यायकारक आहे. वास्तविक जमिनींचे संपादन करून ४० वष्रे उलटली, तरी प्राधिकरणाला संपादित जमिनींचा विकास करता ...

प्राधिकरणाची भाजी मंडई पाच वर्षे वापराविना पडून


पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने नागरिकांच्या सुविधेसाठी कृष्णानगर येथे स्पाईन रस्त्याच्या जवळ भाजी मंडईसाठी आरक्षित ठेवलेल्या जागेवर भाजी मंडई बांधली आहे. या मंडईमध्ये ६४ गाळे आणि तेवढेच ओटे बांधण्यात आले आहेत. मात्र ...

सर्पांचे दस्तावेजीकरण

निगडी येथील 'अलाइव्ह' संस्थेने पुणे, पिंपरी-चिंचवड आणि तळेगाव भागातील सापांच्या नोंदीचा उपक्रम हाती घेतला आहे. सर्पमित्र आणि निसर्गप्रेमींनी त्यांच्याकडील गेल्या पाच वर्षांपासूनच्या नोंदी संस्थेकडे पाठवाव्यात, असे आवाहन ...

भ्रष्टाचाराविरूद्ध नुसतीच आरोळी


पिंपरी : महापालिकेतील अधिकारी, ठेकेदारांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध वेळोवेळी आवाज उठविला जातो. परंतु पिंपरी-चिंचवडमधून भ्रष्टाचारप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रारी दाखल करण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. लाचलुचपत. प्रतिबंधक ...

Driver-on-demand app now live in Pune

Unlike so many taxi aggregators, Zuver is a start-up that addresses a di erent need: Car owners who occasionally need the service of a driver. Zuverlassig is the German word for “reliable”—and that’s what they promise you: a reliable, skilled, well-trained ‘driver on demand’ at your doorstep. After Mumbai, the service has just started in Pune. You can book a driver in advance or real time for an hour, or for a whole day. e service locates and dispatches the driver who is positioned closest to the customer, within 40 minutes. You can nd a driver by using the iOS or Android app “Zuver Driver on Demand”. You can also contact the service on phone: +91 2243686868. With 100 drivers on their network in Mumbai, Zuver has so far signed up 25 drivers in Pune and has also extended its reach to Bengaluru. Started in early 2016 by Sovin Hegde, a Harvard alumnus and Sidhanth Mally, a Kings College London alumnus, Zuver says it ensures that each driver undergoes multiple rounds of interviews, tests and agency checks so that the customers can be reassured while handing over their car to Zuver’s driver.

यापुढे राज्यातील कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये करता येणार घरबसल्या तक्रार

प्रायोगिक तत्वावर पुण्यात ई-कंम्ल्पेटचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण  एमपीसी न्यूज - 14 व्या महाराष्ट्र  राज्य  पोलीस  कर्तव्य  मेळावा  2016 मध्ये प्रायोगिक …

शकुंतला धराडे यांच्या हस्ते चिंचवड येथे मोरया गोसावी सृष्टीचे उद्घाटन

एमपीसी न्यूज - चिंचवड गाव येथील महान संत मोरया गोसावी यांच्या स्मृती प्रित्यर्थ तयार करण्यात आलेल्या मोरया गोसावी सृष्टीचे आज…

प्राधिकरणाच्या सौर ऊर्जा प्रकल्पातून महावितरणला वीज


पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची हरित इमारत (ग्नीन बिल्डिंग ) राज्यात एकमेव पर्यावरण पूरक इमारत असून, या इमारतीमधील सौर ऊर्जा प्रकल्पामधून तयार होणारी वीज 'नेट मीटरिंग'च्या माध्यमातून महावितरण कंपनीला देण्यात येत आहे.

"एमआयडीसी' भूखंड घोटाळा अन्‌ "गौप्यस्फोट'


पिंपरी चिंचवड शहरात महापालिका, नवनगर विकास प्राधिकरण आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) अशा तीन नियोजनकर्त्या संस्था. आजकाल महापालिकेत टाचणी पडली तरी बातमी होते. प्राधिकरण आणि एमआयडीसीशी जनतेचा थेट संबंध ...

प्रभागरचनेसाठी भाजपची खेळी

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेची जबाबदारीही काही ज्येष्ठ आजी व माजी नगरसेवकांकडे सोपविण्यात आली होती. ती गुगलमॅप तंत्रज्ञानाशी जोडून आता नवीन प्रभाग रचना करण्यात आल्याची माहिती या प्रक्रियेमध्ये सहभागी असलेल्या काही ...

Saturday, 23 July 2016

PCMC chief charts development path

Pimpri Chinchwad: The city is set to take a giant leap towards development in the next five years with the Pimpri Chinchwad municipal commissioner, Dinesh Waghmare, promising to pump in Rs22,695 crore from the corporation budget and financial grants for different projects.

नवीन व्हॉट्‌स अॅप क्रमांक तर मग सारथी कशासाठी; नागरिक साशंक

व्हॉट्‌स अॅप क्रमांक केवळ पावसाळ्यापुरता - आयुक्त एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने काल (दि. 20) कच-याच्या व रस्त्यावरील तक्रारींसाठी दोन…

पिंपरी-चिंचवडला कलादालनाचे वावडे


'बेस्ट सिटी' म्हणून देशभर कौतुक झालेल्या आणि वीस लाख लोकसंख्या असलेल्या िपपरी-चिंचवड शहरात एकही कलादालन नाही. गेल्या किमान २५ वर्षांत त्याबाबत काहीही कार्यवाही झालेली नाही. सांस्कृतिक नगरी म्हणून शहराची वाटचाल सुरू असताना ...

रोडरोमिओंमुळे विद्यार्थिनी असुरक्षित


पिंपरी : छेडछाडीच्या घटनांना आळा घालण्याच्या दृष्टीने पुणे शहर पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी २५ कलमी कार्यक्रमांतर्गत पोलीस अधिकाऱ्यांना विशेष दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. आठवड्यातून दोनदा ... भोसरी : गुंडगिरीमुळे चर्चेत असणाऱ्या या परिसरामध्ये ...

पिंपरी महापालिकेत NUHM अंतर्गत वैद्यकीय विभागात 96 पदांची भरती

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागात राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गंत (एनयूएचएम) 96 पदे मानधनावर नियुक्ती करण्यात येणार आहे, अशी माहिती…

Friday, 22 July 2016

शेतकरी आठवडा बाजार @ पिंपरी-चिंचवड

आपल्या सर्वांना ज्ञात आहे कि राज्य सरकारने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. चुकीची अडत पद्धत व दलालांची साखळी बंद करणे व शेतकऱ्यांना त्यांचा माल शहरात थेट ग्राहकांना विकता येणे. जबाबदार नागरिक या नात्याने नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे. शेतकऱ्यांना मदत व सध्या सुरू असलेल्या संपाचा नागरिकांना त्रास होऊ नये या उदात्त हेतून PCCF, राजकीय पक्ष, सामाजिक संस्था एकत्र येऊन शहरभर शेतकरी आठवडा बाजाराचे आयोजन करत आहेत. शहरात खालील ठिकाणी आठवडा बाजाराचे आयोजन करण्यात येते, आपणास आव्हाहन - जरूर या आठवडा बाजारांना भेट द्यावी.

1. पिंपळे-सौदागर: यशदा चौक
2. रावेत, निगडी-प्राधिकरण: सेक्टर नंबर २९ 
3. वाकड, डांगे चौक: ओलॅरीश हॉस्पिटलसमोर
4. चिंचवड: तानाजीनगर
5. चिंचवड: प्रभाग क्रमांक २६, काळभोरनगर 
6. काळेवाडी: मोरया गोसावी स्टेडियम 
7. निगडी: कै. प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल, यमुनांनगर 
8. निगडी: सावरकर भवन, सेक्टर २५ 
9. निगडी: सावली हॉटेलसमोर, निगडी टिळक चौक
10. निगडी-प्राधिकरण: स्विमिंगपूल शेजारी, आकुर्डी स्टेशनजवळ 

Biogas plant to come up in Moshi to treat hotel waste

While the current population of Pimpri Chinchwad is 21 lakh, around 750 to 800 metric tonnes of solid waste is generated every day. The PCMC has appointed private contractors to collect solid waste and transport it to the Moshi garbage depot. Of the ...

पिंपरीत महापौर विरुद्ध सत्तारूढ सदस्य


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी नगर येथील कोपर्डी प्रकरणाचा निषेध करून सभा तहकूब करायची कि विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती प्रकरणातील भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत स्पष्टीकरण करू द्यायचे, या मुद्यावरून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर शकुंतला ...

उद्यानाच्या जागेतून गृहप्रकल्पाला रस्ता?


वाकड येथील पार्क स्ट्रीट गृहप्रकल्पासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यानाच्या जागेतील आरक्षणातून रस्ता उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तो मंजूर करण्याची शिफारस शहर सुधारणा समितीने पालिकेच्या ...

वाहतुकीची कोंडी फुटणार कधी?


तर त्याचे उत्तर थेट न देता आडून द्यावे लागते. हे योग्य नाही. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांमधून हा महामार्ग जातो. दररोज हजारो वाहने या रस्त्याने ये- जा करतात. परंतु महापालिकांच्या हद्दीतून हा महामार्ग जातो, तेव्हा मात्र येथे ...

पालकांचा संताप


शासनाच्या आदेशानुसार पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिक कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयात केवळ आॅनलाईन पद्धतीने प्रवेश दिले जात आहेत. मात्र, काही महाविद्यालयांकडून ५० हजार ते एक लाख रुपये घेऊन आॅफलाईन पद्धतीने प्रवेश दिले जात ...

देहू "इको फ्रेंडली' बनविणार


"एमएनजीएल'ने येत्या दोन वर्षांमध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरांतील सीएनजी स्टेशन्सच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षभरात पिंपरी-चिंचवडमध्ये चार सीएनजी गॅस स्टेशन्स सुरू करण्यात येणार आहेत. याखेरीज तळेगाव ...

आता हेल्मेट नाही तर पेट्रोल नाही!

हेल्मेटसक्तीसाठी सरकारचे अनोखे धोरण   एमपीसी न्यूज - दुचाकी चालकाने हेल्मेट घातले नसल्यास त्याला पेट्रोल पंपावर पेट्रोल न देण्याबाबतचा निर्णय…

Thursday, 21 July 2016

Firm to survey Pune-Nashik rail line

The long-pending proposal of laying a railway track between Pune and Nashik has finally moved ahead with the Central Railway recently announcing a final location survey for the project.

MSEDCL's tariff hike plan under fire

The tariff hike proposal of the Maharashtra State Electricity Distribution Company Limited drew flak on Wednesday during a public hearing. Consumers and experts pointed out several gaps and lack of transparency in the proposal in the hearing conducted by the Maharashtra Electricity Regulatory Commission.

Railways to do away with unmanned crossings

Railway crossings along tracks in the Pune division would become safer for road users from September.All unmanned crossings would either be manned by gatemen or replaced by underpasses or overbridges.

शुक्रवारपासून पिंपरी-चिंचवड शहरातील कचरा व खड्ड्यांची तक्रार द्या व्हॉट्स अॅप वरून

नागरिकांना तक्रारीच्या निवारणाचाही दिला जाणार प्रतिसाद एमपीसी न्यूज - आता पिंपरी-चिंचवड मधील रस्त्यांवरील खड्ड्यांची व साठलेल्या कच-याची तक्रार शक्रवारपासून व्हॉट्स अॅप वरून देता येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व खड्डेमुक्त व्हावे यासाठी महापालिकेतर्फे नागरिकांसाठी खास व्हॉट्स अॅप क्रमांक जाहीर केले आहेत. त्यानुसार नागरिकांना कच-यासाठी 7745065999 या क्रमांकावर तर रसत्यावरील खड्ड्यांसाठी 7745061999 क्रमांकावर छायाचित्र काढून संबंधित ठिकाणाची माहिती देत तक्रार नोंदवता येणार आहे.  

आकुर्डीतील म्हाळसाकांत कॉलेजसमोरील रोडरोमीओंना काठीचा प्रसाद

एमपीसी न्यूज - शहरामध्ये छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे. छेडछाडीच्या घटनांचे प्रमाण हे शाळा…

मिळकतींचे नऊ कोटी भाडे थकले


पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध मिळकती भाडेतत्त्वावर देण्यात आल्या आहेत. या मिळकतींचे सुमारे नऊ कोटी रुपयांचे भाडे थकले आहे. महापालिका प्रशासनाची उदासीनता आणि महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचा चुकीच्या ...

खड्डे पडतातच कसे?


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी पावसाळ्यात खड्डे बुजविण्यावर खर्च करण्याऐवजी ते पडतातच कसे, असा आकांडतांडव करीत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी प्रशासनाला जाब विचारला. ठेकेदार निकृष्ट काम करीत ...

काही व्यापारी बंदला कंटाळले


पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने बेमुदत बंद काळात रास्तभावात भाजीपाला विक्री केंद्रे सुरू करण्याचे जाहीर केले आहे. परंतु, त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्याबाबतचे कोणतेही आदेश बाजार समितीच्या पिंपरी-चिंचवड उपबाजार विभागाला ...

सोने विकून आमच्या ठेवी परत द्या - फुगेंच्या पतसंस्थेतील ठेवीदारांची मागणी

फुगेंच्या वक्रतुंड पतसंस्थेतून खातेधारकांना लाखो रुपये येणे बाकी   गोल्ड मॅन यांच्या चिटफंड घोटाळ्या नंतर पतसंस्थेत कामकाजावर गालबोट     …

भोसरी एमआयडीसी जमीन गैरव्यवहार प्रकरणी खडसेंची सीबीआय व ईडी मार्फत चौकशी करा

हेमंत गवंडे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी     एमपीसी न्यूज - भोसरी एमआयडीसी जमीन गैरव्यवहार प्रकरणी एकनाथ खडसे…

स्वच्छ भारत अभियानांतर्गत पिंपरी महापालिका खरेदी करणार 131 कचरा गाड्या

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे लवकरच केंद्रसरकारच्या स्वच्छ भारत अभिनयानांतर्गत शहरातील कचरा वाहतुकीसाठी 131 (auto tipper 3 cum) गाड्या  घेण्यात …

आठवडे बाजारामुळे शेतक-यांकडून शेतमालाची थेट नागरिकांना विक्री

एमपीसी न्यूज - शेतक-यांना स्वतःचा शेतमाल थेट ग्राहकांना विकता यावा यासाठी माजी उपमहापौर, विद्यमान नगरसेवक राजू मिसाळ यांनी निगडी प्राधिकरणात…

आठवड्यात तीन दिवस शेतकरी बाजार


किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची होणारी कोंडी रोखण्यासाठी आता कृषी पणन मंडळ आणि बाजार समिती प्रशासनाने नियोजन केले आहे. पुण्यासह पिंपरी-चिंचवडशहरात २७ ठिकाणी होणारा आठवडे बाजार आता आठवड्यातून ...

ज्येष्ठांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांचे व्हॉटसअ‍ॅप ग्रुप


पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात ३९ पोलीस ठाणी आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी प्राधान्याने सोडविण्यात याव्यात, असे आदेश पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिले आहेत. पोलीस ठाण्यांच्या पातळीवर ज्येष्ठांना ओळखपत्र देण्यात ...

Tuesday, 19 July 2016

पिंपरी-चिंचवड शहरातील खड्ड्यांसाठी स्वतंत्र व्हॉट्स अॅप क्रमांक तयार करा - दिनेश वाघमारे

शहरातील खड्डयांसाठी आयुक्तांनी घेतली अधिका-यांची विशेष बैठक     एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहरातील पावसामुळे रस्त्यावर पडणारे खड्डे तातडीने…

पवना @ 50 %... शहराला सहा महिने पुरेल एवढा पाणीसाठा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण 50.23 टक्के भरले असून, सध्या सुरु असलेल्या कपातीनुसार शहराला सहा महिने…

[Video] महापालिकेसमोर शिवसेनेचे टाळ कुटो आंदोलन


[Video] भीक मागण्याच्या बहाण्याने चोरी करणा-या महिलांची टोळी सक्रिय


प्राधिकरणात आठवडे बाजार


भाजपचे पिंपरी-चिंचवड शहर सरचिटणीस अमोल थोरात यांनी या उपक्रमाचा आरंभ केला. निगडी-प्राधिकरणातील संत तुकाराम व्यापारी संकुलाजवळ आणि वीर सावरकर सदन येथे भाजीपाला विक्री केंद्रे सुरू करण्यात आली. शेतकऱ्यांनी थेट भाजीपाला ...

पिंपरी मंडई येथे भाजी व्याप-यांची बैठक; कडकडीत बंद पाळण्याचे व्यापा-यांना अावाहन

एमपीसी न्यूज - पिंपरी येथील भाजी मंडई येथे आज (सोमवारी) पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील सर्व भाजी व्यापा-यांची बैठक बोलविण्यात आली…

भाजी विक्रेत्यांचा बेमुदत "बंद' सुरू

पिंपरी - अडत्यांच्या दहा टक्के अडतवसुलीच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहर परिसरातीलपिंपरी कॅम्प, चिंचवडगाव, आकुर्डी भाजी मंडईतील किरकोळ भाजी व्यापाऱ्यांनी रविवारी बेमुदत "बंद'ला सुरवात केली. बहुतेक मंडईंमध्ये कडकडीत बंद पाळण्यात ...

Sunday, 17 July 2016

Regularise water supply, Ajit Pawar to PMC, PCMC

In the backdrop of the upcoming civic elections of Pune and Pimpri-Chinchwad municipal corporations (PMC, PCMC), NCP — the ruling party — has demanded daily water supply to both the cities. At present, both the corporations are supplied water on ...

6 junior engineers from town planning dept transferred


PUNE: Six junior engineers from town planning department of PimpriChinchwad Municipal Corporation (PCMC) have been transferred to the water supply department. The administration department has issued the transfer orders in this regard and directed ...

त्रिमूर्ती चौकाजवळील कचरा उचलला

पुणे : नव्या सांगवीतील त्रिमूर्ती चौकाजवळील कचऱ्याविषयी सिटिझन रिपोर्टरच्या माध्यमातून आवाज उठविला होता. त्या विषयीच्या वृत्ताची दखल घेत पिंपरी-चिंचवड महापालिकेने तातडीने हा कचरा साफ केला; तसेच या ठिकाणी कचराकुंडीही ठेवली.

पीएमपीला अध्यक्ष मिळाल्यावरच बस खरेदी


यातील पाचशे बस पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बजेटमधून, पाचशे बस विविध संस्थांकडून कर्ज घेऊन, तर उर्वरित साडेपाचशे बस राज्य सरकारच्या 'असोसिएशन ऑफ स्टेट रोड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग' (एएसआरटीयू) या संस्थेकडून भाडेतत्त्वावर ...

भाजी विक्रेत्यांचा आजपासून बंद


याबाबत पिंपरी-चिंचवड येथे किरकोळ विक्रेत्यांची शनिवारी दुपारी बैठक झाली. तीत बंदचा निर्णय घेण्यात आला. शुक्रवार पेठेतील महात्मा फुले मंडई, कॅम्पातील श्री छत्रपती शिवाजी मार्केट आणि हॉकर्स संघटना; तसेच कोथरूडमधील सुतार मार्केट, ...

अजित पवार यांनी दिले राष्ट्रवादीच्या शहर कार्यकारिणीमध्ये बदलाचे संकेत

एमपीसी न्यूज - आगामी महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेता पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा वंदना चव्हाण यांनी 150 जणांची जम्बो…

दोन गटांच्या वादातून चिखलीत वाहनांची तोडफोड

पिंपरी-चिंचवड शहरातील वाहनांची तोडफोड करण्याचे व त्या माध्यमातून दहशत निर्माण करण्याचे सत्र कायम असल्याचे पुन्हा दिसून आले. चिखलीत दोन गटांच्या वादातून सहा मोटारी व काही दुचाकी फोडण्यात आल्या. या प्रकरणी नऊ आरोपींना अटक ...

'एसआरए' प्रकल्प गुंडाळला*


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी अनागोंदी कारभार, खर्चवाढ आणि न्यायप्रविष्ट बाबींमुळे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प गुंडाळण्याची नामुष्की पिंपरी-चिंचवड महापालिकेवर ओढवली आहे. या प्रकल्पांतर्गत महापालिकेने सुमारे १८ हजार सदनिका बांधून ...

Saturday, 16 July 2016

'डिजीटल' योजनेत पिंपरी-चिंचवड

पिंपरी : स्मार्ट सिटीत पिंपरी-चिंचवडचा समावेश हुकला असला, तरी नागरिकांना स्मार्ट सेवा देण्यासाठी राज्य सरकारने 'डिजीटल बॅकबोन इन्फ्रास्ट्रक्चर' या योजनेमध्ये शहराचा समावेश झाला आहे. या योजनेसाठी नागपूरनंतर निवड झालेले ...

Inquiry into botched surgery at YCMH

PCMC commissioner launches departmental inquiry against six YCMH staffers over the botched varicose veins surgery that forced the amputation of Shirur farmer’s leg

पिंपरी-चिंचवडला लवकर पोलिस आयुक्तालय करा


पुणे ः 'डॉ. अंजली पाटीदार यांचा निर्घृण खून, गोल्डन मॅन दत्तात्रय फुगे यांचा खून; तसेच वाहनांच्या तोडफोडीच्या घटना या पिंपरी-चिंचवड आणि आजुबाजूच्या परिसराची कायदा-सुव्यस्था भंग करणाऱ्या आहेत. या परिसरासाठी स्वतंत्र पोलिस ...

.... असा झाला दत्ता फुगे यांचा खून!

मुलगा शुभमच्या डोळ्यासमोरच झाली वडिलांची हत्यागोड बोलून जवळच्या माणसानेच केला वडिलांचा घात - शुभम फुगेएमपीसी न्यूज - वाढदिवसाचा केक कापण्याचे…

Friday, 15 July 2016

Pimpri Chinchwad general body to discuss proposal to lay third and fourth lines of Pune-Lonavla route

PUNE: The civic general body of the Pimpri Chinchwad Municipal Corporation will discuss a proposal next week to grant the railways, Pune Urban Transport Project Rs 235 crore, to lay the third and fourth rail lines of the Pune-Lonavla route. The civic ...

'डिजीटल' योजनेत पिंपरी-चिंचवड

पिंपरी : स्मार्ट सिटीत पिंपरी-चिंचवडचा समावेश हुकला असला, तरी नागरिकांना स्मार्ट सेवा देण्यासाठी राज्य सरकारने 'डिजीटल बॅकबोन इन्फ्रास्ट्रक्चर' या योजनेमध्ये शहराचा समावेश झाला आहे. या योजनेसाठी नागपूरनंतर निवड झालेले ...

राज्यशासनाने स्मार्ट सिटी ऐवजी शहराची डिजीटल बॅकबोन इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पावर केली बोळवण

राज्यशासनाच्या 'डिजीटल बॅकबोन इन्फ्रास्ट्रक्चर'मध्ये शहराची निवड- दिनेश वाघमारे एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहाराची स्मार्ट सिटीत निवड झाली नसली तरी शहराची…

नकाशे नसूनही 'रिंगरोड'वर हरकती


पुणे व पिंपरी-चिंचवडमधील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी आखण्यात आलेल्या रिंगरोडची रुंदी ११० मीटर करून त्याचे नकाशे प्रसिद्ध होण्यापूर्वीच त्यावर हरकती, सूचना मागविण्यात आल्याचा ...

रस्त्यावर, नाल्यात राडारोडा टाकणाऱ्यांवर पिंपरी महापालिकेची कारवाई

दोषींकडून 15 हजारांचा दंड वसूल एमपीसी न्यूज - पिंपरी महापालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयाने रस्त्यावर राडारोडा टाकणाऱ्या गृहपकल्पांवर तसेच नाल्यात थर्माकॉल…

[Video] पर्यटकांनो हुल्लडबाजीला आळा घाला हो!


येत्या 15 दिवसाच्या पावसाच्या आढाव्यानंतरच पाणी कपातीचा निर्णय - दिनेश वाघमारे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणा-या पवना धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असून आत्ता आपण दररोज पाणीपुरवठा करु शकतो,…

ड्रंक अॅण्ड ड्राईव्हमध्ये अडीच हजार तळीरामांवर कारवाई

पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांची कारवाई    एमपीसी न्यूज - बेशिस्त वाहतुकीला लगाम घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागामार्फत रोजच कारवाई केली जाते. यामध्ये…

"पीएमपी'साठीची ब्ल्यूप्रिंट मनसेकडून आयुक्तांना सादर


त्यामुळे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे पीएमपीची सद्यःस्थिती आणि ती सुधारण्यासाठी आवश्‍यक उपाययोजना, यावर सविस्तर अभ्यासपूर्ण अहवाल पक्षाने तयार ...

Thursday, 14 July 2016

PCMC starts cellphone app to lodge complaints

Several potholes have developed on the roads. The app called pothole mobile-based management system can be downloaded from Google Store using M-PCMC facility. There is a one-time registration," PCMC's information and technology officer Neelkanth ...

Downpour ups Pavana levels

As on April 28, only 3.27 TMC water was left in the dam on April 28, 2016 and the state irrigation department had directed PCMC to increase water cuts by another 10 to 15 per cent. Therefore, the civic body had been supplying water on alternate days ...

PCMC earns Rs 2 crore less in property tax


Pimpri Chinchwad: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has failed to meet its property tax collection target so far this year, with the revenue collected under this head dipping by Rs 2 crore as compared to 2015-16. Bhanudas Gaikwad ...

Cholera outbreak in Bhosari, 15 in hospital

Suspecting an outbreak of cholera, the Pimpri Chinchwad Municipal Corporation has cut off water supply to the locality. The area is being supplied water through tankers. Door-to-door visits are being undertaken and residents are being told to boil ...

चिंचवडला शाहूसृष्टी


शिवसृष्टी, भीमसृष्टीपाठोपाठ आता शाहूसृष्टी उभारण्याची तयारी पिंपरी-चिंचवड महापालिकेने चालविली आहे. त्यासंदर्भात वास्तुविशारद नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी (१२ जुलै) मंजुरी देण्यात आली ...

दोन दिवस वीज खंडीत प्रकरणी महावितरणच्या दोषी अधिका-यांवर कारवाई करा

स्थानिक लोकप्रतिनिधींची मागणी एमपीसी न्यूज इम्पॅक्टएमपीसी न्यूज - पिंपरी, रहाटणी तसेच जगताप डेअरी, पिंपळे सौदागर येथील सोमवारपासून ते आजपर्यंत वीजपुरवठा…

पुणे पोलीस दलात 10 अत्याधुनिक फॉरेन्सिक व्हॅन दाखल

एमपीसी न्यूज - राज्य पोलीस दल अधिकाधिक सुसज्ज करण्याच्या उद्देशाने गुन्ह्याचा तपास करण्यासाठी 45 अत्याधुनिक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन पोलीस आयुक्तालयांना…

राज्य निवडणूक आयोगाकडून ओवेसी यांच्या एमआयएमसह 191 राजकीय पक्षांची मान्यता रद्द

एमपीसी न्यूज - नोटीस बजावूनही आयकर विवरणपत्राची व लेखा परीक्षण लेख्याची प्रत सादर न करणाऱ्या 191 अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांची नोंदणी…

'लेझर शो'च्या स्थलांतराची'भाजप'ची मागणी


पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भोसरीतील सखुबाई गवळी उद्यानातील 'लेझर-शो' प्रकल्प सहल केंद्रात उभारावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे. यासंदर्भात पक्षाचे भरत लांडगे यांनी महापालिकेला निवेदन दिले आहे.

रहाटणी, पिंपळे सौदागर, जगताप डेअरी भाग 48 तासापासून अंधारात

एमपीसी न्यूज - पिंपरी परिसरातील काही भाग तसेच रहाटणी, पिंपळे सौदागर व जगताप डेअरी येथे मागील ४८ तासापासून वीज नसल्याने…

Wednesday, 13 July 2016

MLA wants farmers' access to PCMC markets

Several trucks carrying fruits and vegetables are also unloaded at the APMC at Moshi in Pimpri Chinchwad. The offloaded goods are distributed to over 20 vegetable markets owned by PCMC. One of the main markets is near thePimpri railway station. Jagtap ...

Pune: Confusion reigns over mayor's PMRDA status

When asked about the recent PMRDA meeting held in Mumbai, Mayor Prashant Jagtap said he was shocked at the way the BJP-led state government dropped mayors of Pune city, Pimpri-Chinchwad and Pune Zilla Parishad from the PMRDA. “They did not ...

पिंपरी शिक्षण मंडळाला साहित्य वाटपाला मिळेना गती

महापालिकेच्या 131 शाळांपैकी केवळ 55 ते 60 शाळांना साहित्याचे वाटप एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळाला साहित्य वाटपाला काही…

पिंपरी महापालिकेसमोरच खड्डा असूनही शहरात खड्डे नसल्याचा प्रशासनाचा दावा!

शहरात खड्डेच नाहीत तर मग महापालिकेचा खड्ड्यांचा अॅप का?    ग्रेड सेपरेटरचीही चाळण एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य विभागाने…

पिंपरीत राष्ट्रवादीचे डझनभर नेते असतानाही अजितदादांचे स्वीय सहायक 'सक्रिय'


गेल्या दोन वर्षांत पिंपरी-चिंचवड शहरात विशेषत: राष्ट्रवादीतील बदलत्या राजकीय घडामोडींमुळे पक्षाच्या स्थानिक नेत्यांवर फारसा विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नसल्याने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत:चे खासगी स्वीय ...

संगणक प्रणाली होणार अद्ययावत

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका मिळकतकर विभागातील संगणकप्रणाली अद्ययावतीकरणाच्या ३३.२० लाखांच्या खर्चास, तसेच निगडीतील उड्डाणपुलाच्या कामास सल्लागार नियुक्त करण्याच्या ऐन वेळेसच्या विषयास स्थायी समितीच्या सभेत ...

आर्थिक दृर्बल घटकांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी घरकुल योजना आखली असून ,त्या दृष्टीने गृहप्रकल्पाची योजना पिंपरी-चिंचवड शहरातही राबविण्यात येणार आहे. शहरी गरिबांच्या घराचे स्वप्न या योजनेतून ...

असुविधांच्या कचाट्यात उद्योजक


भोसरी : महापालिकेकडून पिंपरी, चिंचवड व भोसरीतील उद्योजकांकडून कररूपाने कोट्यवधीचा महसूल घेतला जातो. मात्र कोणत्याही प्रकारच्या मूलभूत सुविधा त्यांना दिल्या जात नाहीत. त्यामुळे एमआयडीसीतील खराब रस्ते, कचरा, सांडपाणी, अंतर्गत ...

करदात्यांनो शहर वाचवा!


"भ्रष्ट व्यक्तीचे नाते हे फक्त गिधाडाशीच असते', हे छत्रपती शिवरायांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांचे "जाणता राजा' या महानाट्यातील विधान. ते आठवण्याचे कारणही तसेच आहे. दृष्ट लागावी अशी प्रगती करणाऱ्या पिंपरी-चिंचवड ...

'बंद'नंतरही शेतकऱ्यांनी विकला भाजीपाला


फळभाज्या नियमनाच्या विरोधात राज्यातील सर्व आडत्यांनी पुकारलेल्या बंदला झुगारून पुण्यासह मोशी, मांजरी, पिंपरी येथील बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांनी शेतीमाल विकला. शेतीमाल विकण्यासाठी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ ...

पिंपरीत पशुसंवर्धनाविषयी मार्गदर्शन


एन.पाटील, महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश गोरे उपस्थित होते. पिंपरी-चिंचवडमहापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्या वतीेने शहरातील पाळीव कुत्र्यांना व मांजरांना पिंपरी व निगडी-प्राधिकरण येथील प्राण्याचे दवाखान्याच्या ...

Monday, 11 July 2016

Pimpri Chinchwad Municipal Corporation to deposit Rs 71.7 lakh with Akurdi court


PUNE: The Pimpri Chinchwad Municipal Corporation will deposit Rs 71.7 lakh with the Akurdi court to reimburse the salaries and allowances of its employees for the fiscal 2015-16. The standing committee of the civic body has approved a resolution to ...

Bapat asks MIDC to probe land 'misuse'

He claimed that 64 plots reserved for open spaces were transferred to thePimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) for development. But a majority of them had not been developed and 70 per cent of the plots had been encroached upon, he alleged.

सारथीची 24X7 सेवा मिळत नसल्याची नागरिकांची तक्रार

मात्र असे घडत नसल्याचे सारथीचा निर्वाळा   एमपीसी न्यूज - पिंपरी कॅम्पातील एका घटनेची तक्रार सारथीमध्ये नोंदविण्यासाठी नागरिकांनी रात्री दहा…

रस्त्यांवरील खडड्यांसाठी पिंपरी महापालिकेचे मोबाईल अॅप सुरू

एमपीसी न्यूज - आता पिंपरी-चिंचवड शहरात खड्डा पडला की, तो मोबाईद्वारेही तुम्ही प्रशासनाला कळवू शकता. कारण पिंपरी महापालिकेने शहरातील खड्ड्यांविषयी…

पवना धरणातील पाणीसाठा 29 टक्क्यांवर

पाणी कपात टाळण्यासाठी आणखी पावसाची गरज एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरला पाणीपुरवठा करणा-या पवाना धरणात  गेल्या सहा दिवसात 18.60 टक्क्यांनी…

दोन वर्षांत पुण्यात ८० सीएनजी पंप


येत्या दोन ते तीन वर्षांत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडतर्फे संपूर्ण शहराची गरज भागविली जाईल इतके, म्हणजेच ७० ते ८० पंप कार्यान्वित केले जातील; तसेच घरगुती व औद्योगिक वापरासाठीही सीएनजीचा आवश्यक पुरवठा ...

कार्यक्रमासाठी राजकारण्यांचा थाट, सामान्यांचे मात्र हाल!

एका दिवसाच्या कार्यक्रमाला महापालिकेचा चार दिवसापासून मंडप   एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे नुकतेच चापेकर समूह शिल्पाचे अनावरण करण्यात आले.…

चांगल्या कामासाठी सेनेचा राष्ट्रवादीला जाहीर पाठींबा - श्रीरंग बारणे

मात्र आमच्यात अद्याप मैत्री नाही, असे सांगताना दादांची तारांबळ   पिंपरी, 9 जुलैएमपीसी न्यूज - राष्ट्रवादी व शिवसेनेच्या छुप्या मैत्रीबद्दल…

राष्ट्रवादीचे निर्णय मुंबई दिल्लीतून नाही तर पिंपरी-चिंचवडमधून होतात - अजित पवार

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादीचे निर्णय पिंपरी-चिंचवडमधून होतात, त्यासाठी मुंबई किंवा दिल्लीला जाण्याची गरज नाही. राष्ट्रवादीची शहराशी जवळीक असून जनता शहराचा…

राष्ट्रवादीचे नामोनिशाण मिटविण्यासाठी भाजप-सेना एकत्र येणार - साबळे

भाजपचा शिवसेनेकडे युतीचा प्रस्तावएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करण्याचा भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक पदाधिका-यांचा विचार आहे.…

सेनेला वाटते, हे तर लबाडाघरचे आवतान

'शत प्रतिशत'चा नारा किमान पिंपरी-चिंचवड शहरात शक्‍य नाही, याची जाण एव्हाना भाजपला आली असावी. या मातीत पवारांची हुकूमत कायम आहे. जनमत आजही राष्ट्रवादीच्याच बाजूने झुकलेले दिसते. या किल्ल्याला भगदाड पाडले, फंदफितुरी झाली, ...

'भाऊबंदकीच्या शापाला चापेकर बंधू अपवाद'


पिंपरी-चिंचवड महापालिकेने चिंचवड येथे उभारलेल्या क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या समूहशिल्पाच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर शकुंतला धराडे होत्या. खासदार श्रीरंग बारणे, अमर साबळे, क्रांतिवीर चापेकर स्मारक ...

कोणी राहो अथवा जावो... 'नो टेन्शन' - अजित पवार


अशा सूचना करत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना दिलासा दिला. पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादीची ताकद ओळखल्याने घाबरून भाजपने शिवसेनेबरोबर युतीची बोलणी सुरू केली आहेत, अशी ...

समूहशिल्प आणि भीमसृष्टी

पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे चापेकर बंधूंच्या समूहशिल्पाच्या अनावरणाबरोबरच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात भीमसृष्टी साकारण्यात येणार आहे. हे दोन्ही कार्यक्रम उद्या, शनिवारी (९ जुलै) होणार आहेत. या माध्यमातून ...

पीएमपीचा खेळखंडोबा किती काळ?


पुणे आणि पिंपरी- चिंचवड या शहरांमधील 12 लाख प्रवाशांना सार्वजनिक वाहतुकीची सेवा पुरविणाऱ्या पीएमपी अध्यक्षाच्या अपुऱ्या कार्यकाळामुळे गेल्या काही वर्षांत संस्थेचा खेळखंडोबा झाला असल्याचे दिसत आहे. कारण गेल्या आठ वर्षांत ...

वाहतूक नियंत्रणावर पोलिसांचा भर


पिंपरी-चिंचवड शहरामध्ये वाहनांची संख्या वाढली असून, अपघातांची संख्याही वाढत आहे. तर शहरातील चौकांमध्ये वाहतूक नियमनासाठी नेमण्यात आलेले वाहतूक पोलीस वाहतूक नियमनाऐवजी गप्पा मारत बसतात. तर काही पोलीस दंडाच्या पावत्या न ...

निवडणूक विभागाला पाठविणार अहवाल


पिंपरी : महापालिका निवडणुकीसाठी किती केंद्र असावीत, मतदानाला किती वेळ लागू शकतो, याबाबतच्या माहितीचा अहवाल महापालिकेकडून राज्य निवडणूक आयोगाला आज (शुक्रवार) पाठविण्यात येणार आहे. महापालिका निवडणुकीसाठीची राज्य निवडणूक ...

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचा युतीचा प्रस्ताव


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २०१७मध्ये होणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव करायचा असेल तर भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि रिपब्लिकन पक्षाच्या महायुतीशिवाय पर्याय नाही, असे स्पष्ट करीत भाजप ...

उद्योगनगरी होतेय गुन्हेगारनगरी

पिंपरी-चिंचवड परिसरात गेल्या काही महिन्यांमध्ये झालेल्या खुनाच्या घटनांमध्ये अल्पवयीन मुलांसह युवकांचा समावेश आढळून आल्याने, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. पोलिसांतर्फे या गुन्हेगारांवर कारवाई केली जाते. मात्र, आई -वडिलांनीही ...

पिंपरी पालिकेतील वाढीव खर्च देण्याच्या 'उद्योगा'चा राज्य शासनाने अहवाल मागवला

पिंपरी पालिकेत स्थायी समितीच्या बैठकांमध्ये वारेमाप वाढीव खर्चास मंजुरी देण्याचा 'उद्योग' गेल्या काही दिवसांपासून बिनबोभाट सुरू आहे. याबाबतची लेखी तक्रार शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...

'टाटा मोटर्स'चे उत्पादन घटले; पिंपरी पालिकेला सहा कोटींचा फटका


औद्योगिक मंदीसह अन्य कारणांमुळे टाटा मोटर्सच्या िपपरी प्रकल्पातील उत्पादन घटले असून त्याचा थेट फटका िपपरी महापालिकेला बसला आहे. कंपनीकडून स्थानिक 

Yet another life lost to 'risky' speed-breaker in Pune; PMPML under fire

The 'deadly' spread-breakers spread across Pune city and Pimpri-Chinchwad claimed yet another life. This time, a ... Stunned by Deepika's death, Sakolkar said that the family has decided to take PMPML and PCMCofficials head-on. “We seek justice for ...

Pothole worry for Pimpri Chinchwad residents

Most major and internal roads in Pimpri Chinchwad are in a bad shape due to incessant rains, causing inconvenience to motorists and pedestrians. Minor accidents were reported in some areas. The roads inChinchwadgaon, Bhosari, Landewadi, Pimpri Link ...

DMRC to study PCMC's tram, mono rail projects


Pimpri Chinchwad: The Delhi Metro Rail Corporation (DMRC) will conduct a feasibility study for the Pimpri Chinchwad Municipal Corporation to implement mass transit projects like tram, mono rail or light rail in the twin township. The feasibility study ...

बिल्डर्सवर कारवाई, खरे किती?


पिंपरी चिंचवड शहरात आजमितीला 15 हजार हाउसिंग सोसायट्या आहेत. बहुतेकांचे बिल्डरविरोधात गाऱ्हाणे आहे. चिंचवड गावात हजार घरांची योजना राबविणाऱ्या नामांकित बिल्डरने सर्व नियम ...

उड्डाण पूल, ग्रेडसेपरेटरचे काम संथगतीने


पिंपरी - चिंचवड-केएसबी चौक येथील उड्डाण पूल आणि ग्रेडसेपरेटरचे काम संथगतीने सुरू आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी नोव्हेंबर उजाडणार आहे. त्यामुळे येथे वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे.

Wednesday, 6 July 2016

PCMC gets Rs 7 crore jolt in LBT collection from Tata Motors

The Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) has suffered a severe jolt in its Local Body Tax (LBT) collection as earnings from Tata Motors, one of its biggest customers, dipped by 7 crore for June. PCMC'sLBT department chief Yashwant Mane said ...

Pimpri mayor says she never called corporators 'idol thieves'

Seeking to end the controversy over purchase of idols worth Rs 25 lakh,Pimpri-Chinchwad Mayor Shakuntala Darade denied that she had called corporators “idol thieves”. “I have never said what has been attributed to me. Why should I call corporators ...

Auto fare meter test for fair deal to passengers in Pune

The fare meters of over 50,000 autorickshaws in Pune and Pimpri Chinchwad would be checked and those tampered with would be sealed in the next two months during an annual drive to ensure passengers were not fleeced.

पिंपरी महापालिका शाळांमधील ११ विद्यार्थी 'लखपती'

४ टक्के, पिंपळे गुरव), सादिया अन्सारी (९२.४ टक्के, वाकड), हृतिक िझजुर्डे (९१.६ टक्के, िपपळे सौदागर), जुवेरिया मोमीन (९१.२ टक्के, आकुर्डी), सुमीत जाधव (९०.६ टक्के, पिंपळे सौदागर), ऐश्वर्या डोळस (९०.४ टक्के, भोसरी), सीमा जाधव (९०.२ टक्के, खराळवाडी) आणि ...

मिळकतकर धारक वाढूनही पिंपरी महापालिकेच्या मिळकत भरण्यात दीड कोटींची तूट

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मिळकत धारकांची संख्या चालू आर्थिकवर्ष  2016-17 मध्ये वाढली असली तरी महापालिकेला मिळणा-या मिळकत कर भरण्यात…

खेड, चाकणमध्येही भूखंड घोटाळा


पिंपरी - पिंपरी-चिंचवडपाठोपाठ खेड, चाकण, रांजणगाव या ठिकाणच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) वसाहतींमधील भूखंड विक्रीतून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा होत असल्याचा आरोप भाजपच्या पिंपरी-चिंचवड विभागाचे ...

चापेकर समूहशिल्पाचे अजित पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यास भाजपचा विरोध

एमपीसी न्यूज - सिंचन घोटाळ्यात राज्यातील जनतेचे 70 हजार कोटी रुपये लाटणारे आणि धरणांमध्ये पाणी नसल्यावर काय करावे, हे कळत…

पिंपरी-चिंचवड शहरातील खड्ड्यांना तात्पुरती मुरुमांची मलमपट्टी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडमधील रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण न झाल्यामुळे आता पावसामुळे पडलेले खड्डे मुरुम टाकून तात्पुरते बुजवण्यात येत आहेत.…

पिंपरीत पहिल्याच पावसात पाणी तुंबल्याच्या सर्वाधिक तक्रारी

पिंपरी-चिंचवड शहरात सलग दोन दिवस पडलेल्या संततधार पावसामुळे महापालिकेचा नियोजनशून्य कारभार चव्हाटय़ावर आला आहे. पहिल्याच पावसात शहरातील अनेक रस्ते खड्डेमय झाले असून सांडपाणी रस्त्यावर येण्याचे प्रकार शहरात विविध ठिकाणी ...

रस्त्यावरचे खड्डे फक्त पाहू नका; काढा फोटो आणि पाठवा एमपीसी न्यूजला !

एमपीसी न्यूज - पहिल्याच पावसात शहरातील अनेक भागातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्याच अनुषंगाने आणि पडलेले हे खड्डे बुजविण्यासाठी एमपीसी…

पिंपरी महापालिकेकडून बोर्डाची ‘कचराकोंडी’


पिंपरी-चिंचवडच्या स्मिता गांगुर्डे हिची कॅनडातील सॉफ्टबॉल चॅम्पियन स्पर्धेसाठी निवड

एमपीसी न्यूज - कॅनडातील सरे शहरात 15 जुलै पासून सुरू होणाऱ्या महिला वर्ल्डकप सॉफ्टबॉल चॅम्पियन स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवड सॉफ्टबॉल असोसिएशनची…

लेखणीतून निघतोय हुक्क्याचा झुरका


पिंपरीचिंचवड, वाकड, रावेत व हिंजवडी या भागात अनेक तरुण महाविद्यालयाच्या आवारातच सर्रासपणे हुक्क्याच्या धुरांचे झुरके सोडत असल्याचे दृश्य पाहावयास मिळाले. प्रत्येक वेळी हुक्का पार्लरमध्ये जाण्यापेक्षा पेनच्या आकारातील ...