Wednesday, 4 July 2012

पालिका शाळेतील विद्यार्थी अद्यापही बुटांशिवायच

पालिका शाळेतील विद्यार्थी अद्यापही बुटांशिवायच: पिंपरी- चिंचवड परिसरातील सर्व शाळा १५ जूनला सुरू झाल्या असल्या, तरीही शिक्षण मंडळाकडून उद्यापही बूट खरेदी करण्यात आलेली नाही. संत रोहिदास चमोर्द्योग आणि चर्मकार विकास महामंडळाकडून बूट खरेदी करण्याचा मंडळाचा प्रस्ताव आयुक्त श्रीकर परदेशी यांनी परत पाठविला आहे.

No comments:

Post a Comment