पुन्हा ‘हातोडा’ मोहीम: चिंचवड । दि. २८ (वार्ताहर)
प्राधिकरणाच्या जागेवरील अनधिकृत बांधकामावरील कारवाईबरोबरच महापालिकेच्या वतीने शहरातील नदीपात्रातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईची सुरुवात चिंचवडमधील केशवनगर भागात आज झाली. गुरुवारी सकाळी ११ला सुरू केलेल्या कारवाईत ८ इमारती भुईसपाट झाल्या.
No comments:
Post a Comment