प्रभारी पालिका आयुक्तपदी अनुपकुमार यादव
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ.श्रीकर परदेशी हे 50 दिवसांसाठी परदेशी रवाना झाल्याने त्यांच्या जागी पुणे महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त अनुपकुमार यादव हे प्रभारी आयुक्त म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे. आज दुपारी त्यांनी आपला पदभार स्वीकारला. यादव यांच्याकडे प्रभारी आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment