31 मार्च पूर्वीच्या अनधिकृत बांधकामांवरही करआकारणी सुरू पिंपरी - अनधिकृत बांधकामांना आळा बसावा, यासाठी सर्वच अनधिकृत बांधकामांचा मिळकतकर आकारू नये, असे आदेश आयुक्तांनी दिले होते. मात्र, या आदेशात बदल करून 31 मार्चपूर्वी बांधण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवरच मिळकतकर आकारणी करावी, असे आदेश आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिला आहे. या निर्णयामुळे सुमारे सहा हजार नवीन मिळकतींची नोंद होणार आहे.
No comments:
Post a Comment