Thursday, 27 December 2012

दिल्लीतील घटनेच्या निषेधार्थ आयटी अभियंते रस्त्यावर

दिल्लीतील घटनेच्या निषेधार्थ आयटी अभियंते रस्त्यावर हिंजवडी - दिल्लीत झालेल्या बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ आयटी अभियंत्यांनी मंगळवारी इन्फोटेक पार्कमधून मूकमोर्चा काढला. बलात्कारप्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी आणि याबाबत सरकारच्या गळचेपी भूमिकेच्या निषेधार्थ वेगवेगळे फलक घेऊन अभियंते मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले होते. 

No comments:

Post a Comment