Thursday, 3 January 2013

'कामचुकार अधिकाऱ्यांचे "पॉइंट'द्वारे मूल्यमापन'

'कामचुकार अधिकाऱ्यांचे "पॉइंट'द्वारे मूल्यमापन' पिंपरी - नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा लवकर व्हावा व प्रशासकीय कामकाजाला गती यावी, यासाठी महापालिका आयुक्‍त डॉ. श्रीकर परदेशी यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. कामचुकार अधिकाऱ्यांना पॉइंट देऊन त्यांच्या कामाचे मूल्यमापन करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment