Wednesday, 23 January 2013

आधार कार्डांसाठी पैसे घेणे बेकायदा

आधार कार्डांसाठी पैसे घेणे बेकायदा: आधार कार्डाची नोंदणी केलेल्या जाणा-या केंद्रांव्यतरिक्त सोसायट्यांमध्ये जाऊन नागरिकांकडून ‘आधार’च्या नोंदणीसाठी पैसे घेणे बेकायदा आहे. असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. ‘आधार’ची नोंदणी करण्यासाठी पैसे घेणा-या एजन्सीचालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचे लायसन्स रद्द केले जाईल, असे जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment