Tuesday, 19 February 2013

...तर दररोजचे पुणे असे असेल!

...तर दररोजचे पुणे असे असेल!: गेल्या पाच वर्षांत पुण्यासह पिंपरी-चिंचवडमधील वाहन खरेदीचा वेग तब्बल दोनशे टक्क्यांनी वाढत असल्याने पुढील पाच वर्षांत वाहनांची संख्या ५० लाखांचा टप्पा ओलांडणार आहे.

No comments:

Post a Comment