Wednesday, 6 February 2013

विद्यार्थिंनीसाठी आता महाविद्यालयात तक्रारपेट्या

विद्यार्थिंनीसाठी आता महाविद्यालयात तक्रारपेट्या: पिंपरी -&nbsp पिंपरी-चिंचवडमधील सत्तर महाविद्यालयांत विद्यार्थिनींच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तक्रारपेट्या बसविण्याचा निर्णय पोलिस उपायुक्त (परिमंडळ तीन) शहाजी उमाप यांनी घेतला आहे.

No comments:

Post a Comment