Thursday, 28 February 2013

माहिती देत नाही? पाच लाखांचा दंड भरा!

माहिती देत नाही? पाच लाखांचा दंड भरा! पुणे - माहिती अधिकार कायद्यानुसार विचारलेली माहिती देण्यात; तसेच अपिलांची सुनावणी घेण्यात कुचराई करणाऱ्या महसूल, शिक्षण, बांधकाम यांसह विविध खात्यांतील 29 अधिकाऱ्यांना माहिती आयोगाने दंड ठोठावला आहे. यात शिक्षण संचालनालयातील प्रशासन अधिकाऱ्यांसह पुणे शहर आणि हवेलीच्या नायब तहसीलदारांचाही समावेश आहे. त्यांना तीन हजार ते 25 हजार रुपयांपर्यंत दंड करण्यात आला आहे. पुणे विभागातील अठरा अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याचा आदेशही या आयोगाने दिला आहे.

No comments:

Post a Comment