Thursday, 21 March 2013

'हायराईज पोकलेन' बंद पडल्याने अनधिकृत बांधकामावरील कारवाई ठप्प

'हायराईज पोकलेन' बंद पडल्याने अनधिकृत बांधकामावरील कारवाई ठप्प पिंपरी - उंच इमारत पाडण्यासाठी मागविलेले 'हायराईज पोकलेन' मशिन अचानक बंद पडल्याने पिंपरी कॅम्प येथील पवना नदी पात्राजवळील सहा मजली अनधिकृत इमारत पाडण्याचे काम मंगळवारी (ता.19) बंद ठेवण्याची नामुष्की महापालिकेवर ओढवली. दरम्यान, मशिन दुरुस्त होताच ही कारवाई सुरू केली जाईल, असे महापालिकेच्या स्थापत्य विभागाचे प्रवक्ते शिरीष पोरेड्डी यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment