Saturday, 4 May 2013

बस खरेदीने करोडोंचा चुराडा होणार

बस खरेदीने करोडोंचा चुराडा होणार: पुणे। दि. २ (प्रतिनिधी)
पीएमपीचे संचालक, नगरसेवक, महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष अशोक लेलँडकडून पीएमपीच्या एक हजार बस खरेदी करण्याच्या प्रस्तावाला आग्रही आहेत. ही कंपनी ब्लॅकलिस्टेड असूनही डिझेल बस खरेदीला आग्रह केला जात असल्याने आश्‍चर्य व्यक्त झाले. परंतु त्यापेक्षाही अशोक लेलँड कंपनीला पुढील सात वर्षे कोट्यवधी रुपये मोजावे लागणार असून जाहिरातीचे हक्कही दिल्यास पीएमपीचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

No comments:

Post a Comment