औद्योगिक प्रदर्शन केंद्रासाठीच्या फेरबदलास शिवसेनेची हरकत
from Esakal
पिंपरी -  पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने मोशी येथे आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र उभारण्यासाठी प्रस्तावित केलेले फेरबदल हे कायदेशीर तरतुदींचे पूर्णपणे उल्लंघन करणारे आहे, असा आरोप शिवसेनेने केला असून, हे फेरबदल रद्द करण्याची मागणी केली आहे.
No comments:
Post a Comment