Saturday, 22 June 2013

'एलबीटी'तून दोन महिन्यात 128 कोटी 83 ...

'एलबीटी'तून दोन महिन्यात 128 कोटी 83 ...:
पिंपरी-चिंचवड महापालिकेला स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) माध्यमातून गेल्या दोन महिन्यात 128 कोटी 83 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. व्यापा-यांचा प्रतिसाद वाढत असल्याने एलबीटीच्या उत्पन्नात गेल्या महिन्याच्या तुलनेत 23 कोटींची वाढ झाली आहे.

No comments:

Post a Comment