Tuesday, 11 June 2013

दुप्पट पैसे द्या तरच प्रवास करा..

दुप्पट पैसे द्या तरच प्रवास करा..: मुसळधार पडणारा पाऊस.. चौकाचौकांत घोटाभर साचलेले पाणी.. खंडित वीजपुरवठा.. आणि अशातच वेळेत घरी पोचण्यासाठी प्रवाशांनी रिक्षा करावी म्हटले तर चालकांकडून होणारी मनमानी ठरलेली. रिक्षांना मीटरपद्धती नसल्यामुळे ठरविलेल्या रकमेपेक्षा दुप्पट पैसे आकारून प्रवाशांना वेठीला धरण्याचे प्रकार सध्या पिंपरी-चिंचवडमध्ये सर्रास सुरू आहेत.

No comments:

Post a Comment