Saturday, 8 June 2013

एमबीए प्रवेश अर्ज स्वीकृती सुरु

एमबीए प्रवेश अर्ज स्वीकृती सुरु:
निगडी येथील पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (एसबीआयएम) महाविद्यालयामध्ये एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज स्वीकृतीला सुरुवात झाली आहे.

No comments:

Post a Comment