Friday, 5 July 2013

पवना धरण 45 टक्के भरले !

मागील वर्षीपेक्षा 27 टक्क्यांनी जास्त
मागील वर्षी जून अखेरीस जेमतेम 18 टक्के भरलेले पवना धरण यंदा जवळपास 45 टक्के भरले आहे. यंदा या परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जून महिन्यातच धरणाच्या पाण्याने जवळपास निम्मी पातळी गाठली आहे

No comments:

Post a Comment