Friday, 26 July 2013

खड्डेमय महामार्ग

पिंपरी -&nbsp गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहरातील रस्त्यांची चाळण झाली आहे, त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत असून अपघाताचे प्रमाणही वाढले आहे.

No comments:

Post a Comment