Thursday, 18 July 2013

टप-या आणि वाढीव बांधकामावर बुधवारी कारवाई

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणामार्फत सेक्टर क्रमांक 26 आणि 28 मधील अवैध टप-या आणि वाढीव बांधकामावर बुधवारी कारवाई करण्यात आली. तसेच आकुर्डी रेल्वे स्थानकासमोर प्राधिकरणाच्या जागेत महापालिकेचा एक पदाधिकारी चालवीत असलेले अवैध वाहनतळही प्राधिकरणाने हटविले.

No comments:

Post a Comment