संवेदनशील बनलेल्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरांवर आता क्लोज सर्किट टीव्ही (सीसीटीव्ही) कॅमेऱ्यांची टेहळणी असणार आहे. दोन्ही शहरांमधील महत्त्वाच्या एक हजार चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची यंत्रणा बसवण्याचे काम राज्याच्या गृह खात्याने भारत संचार निगम लिमिटेडला (बीएसएनएल) दिले आहे.
No comments:
Post a Comment