पिंपळे सौदागर : लोकप्रतिनिधी, प्रशासनाचा तोडगा
पिंपरी : मागील दीड वर्षापासून पिंपळे सौदागर येथील दीपमाला सोसायटीजवळील कचराकुंड्या हटविण्याची मागणी येथील रहिवासी करीत होते. कचरा कुंड्या ठेवण्यासाठी पालिका प्रशासनाला जागाच उपलब्ध होत नसल्याने त्या हटविल्या जात नव्हत्या. शेवटी यावर नगरसेवक, पालिका अधिकारी यांनी विचारविनिमय करून या ठिकाणी कचरा न टाकता तो थेट सोसायटीच्या समोरूनच उचलण्याची योजना राबविण्याचा विचार करून सध्या ट्रकने परिसरातील कचरा उचलला जात आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासूनच्या दुर्गंधीपासून रहिवाशांची सुटका झाली आहे.

No comments:
Post a Comment