केबल व्यावसायिकांचे आंदोलन प्रक्षेपण कंपन्या आणि सरकारकडून ग्राहकांची पिळवणूक होत असल्याच्या निषेधार्थ पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील केबल व्यवसायिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. येत्या 2 ऑक्टोबर रोजी सर्व केबल व्यावसायिकांनी 24 तास प्रक्षेपण बंद ठेवण्याचा निर्णय घेतला
No comments:
Post a Comment