Wednesday, 9 October 2013

इंटरनेट युगात अस्तित्वाचा लढा

पिंपरी : मोबाइल, इंटरनेटच्या जमान्यात, अतिजलद सेवा देणार्‍या कुरियर कंपन्यांचे मोठे आव्हान, स्पर्धा असतानाही पोस्टाने आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. लाल फितीच्या कारभारात सद्याच्या असणार्‍या धोरणांमुळे पोस्टांचा अस्तित्वाचा लढा सुरू आहे. वाढत्या नागरीकरणाच्या तुलनेत अपुरी कर्मचारी संख्या, त्यामुळे कर्मचार्‍यांवर येणारा ताण, पोस्ट कार्यालयांना स्वत:च्या इमारती नसणे, मूलभूत सुविधांचा अभाव असणे. अशा विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. 

No comments:

Post a Comment