अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी वाल्हेकरवाडीमध्ये गृहप्रकल्प उभारण्यात येणार असून त्यात प्रतिहेक्टर 250 सदनिका बांधण्याची मुभा आहे. याठिकाणी 350 जादा सदनिका बांधल्या जाऊ शकतात. त्यासाठी शासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली असल्याची माहिती विभागीय आयुक्त तथा नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी दिली.
No comments:
Post a Comment