महागाईने हैराण झालेल्या नगरसेवकांना आज झालेल्या महासभेत दिलासा मिळालेला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगरसेवकांचे मानधन साडेसात हजार रुपयांवरुन थेट 25 हजार रुपये करण्याचा एकमुखी निर्णय आज सर्वसाधारण सभेने घेतला. महापौर मोहिनी लांडे यांनीच या कामी पुढाकार घेतला.
No comments:
Post a Comment