आयसॉन धुमकेतू नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी सुर्याच्या जवळून जाणारा आहे. या खगोलीय घटनेविषयी जनसामान्यांमध्ये जागृती व्हावी या उद्देशाने चिंचवड येथील सायन्स पार्कमध्ये गुरुवारी (दि. 14) ग्रह, तारे, नक्षत्रांचे दुर्बिणीव्दारे निरीक्षण करण्याची संधी शहरवासियांना मिळणार आहे.

No comments:
Post a Comment