आता महापौरांच्या मोटारीला लाल दिवा आणि आयुक्तांच्या मोटारीला अंबर दिवा लावण्यात येणार आहे. अतिमहत्त्वाच्या आणि महत्त्वाच्या व्यक्ती व अधिका-यांच्या वाहनांवर लाल किंवा अंबर दिवा लावण्याबाबतचा उपसचिव ज. ना. पाटील यांचा फॅक्स आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

No comments:
Post a Comment