पुणे -  पेट्रोलियम मंत्रालयाच्या सूचनेनुसार गॅस ग्राहकांना आधारकार्ड व बॅंक खाते जोडणे आवश्यक असून, तसे न केल्यास 1 फेब्रुवारी 2014 पासून विनाअनुदानित दराने सिलिंडर घ्यावे लागतील, असे निवेदन ऑल इंडिया एलपीजी डिस्ट्रिब्युटर्स फेडरेशनचे अध्यक्ष विजय भावे यांनी दिले आहे.
No comments:
Post a Comment