चालू आर्थिक वर्षात स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) महसूलात 250 कोटींची तूट येणार असून एलबीटीचे घटते उत्पन्न रोखण्यासाठी महापालिका आयुक्तांनी विविध उपाययोजना सुरु केल्या आहेत. त्याअंतर्गत उपायुक्तांच्या नेतृत्त्वाखाली 'कोअर कमिटी’ स्थापन करण्यात आली असून उत्पन्न वाढविण्यासाठी मोहिमा राबविण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. करचुकवेगिरी, करबुडवेगिरी
No comments:
Post a Comment