Friday, 8 November 2013

लोकशाही दिनी दोन निवेदने

पिंपरी-चिंचवड महापालिका लोकशाही दिनी पाणी पुरवठा व नगररचना विभागाशी संबंधित दोन निवेदने प्राप्त झाली. पाणी बिलाच्या व जागेला पोहच रस्ता देण्याबाबतच्या निवेदनांचा यामध्ये समावेश आहे.
महापालिका भवनात झालेल्या या लोकशाही दिनी बांधकाम विभागाचे उपशहर अभियंता अयुबखान पठाण, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, उप अभियंता शिवाजी चौरे, माहिती व जनसंपर्क  विभागाचे प्रशासन अधिकारी अण्णा बोदडे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment