Wednesday, 11 December 2013

पवना, इंद्रायणी, मुळा नद्या अतिप्रदूषित

शहरातील 280 पैकी 70 दशलक्ष लिटर पाणी प्रक्रिया न करताच नदीत पिंपरी - शहरात दररोज तयार होणाऱ्या 280 दशलक्ष लिटर (एमएलडी) सांडपाण्यापैकी 70 एमएलडी पाण्यावर प्रक्रिया न करताच ते नदीत सोडले जात आहे, त्यामुळे शहरातील तिन्ही नद्यांना गटारीचे स्वरूप आले असून, त्यांनी प्रदूषणाची धोक्‍याची पातळी ओलांडली आहे.

No comments:

Post a Comment