चिंचवडच्या मोरया हॉस्पिटलसमोरील बसस्टॉजवळ गेल्यावर आपोआप आपले हात नाकाजवळ जातात. त्याचे कारण आहे तेथे असलेले दुर्गंधीचे साम्राज्य. आजुबाजुला पसरलेला कचरा, दुर्गंधी यामुळे या परिसरात उभे राहणे देखील अवघड झाले आहे. हे बसस्थानक जणू अस्वच्छतेचे आगार झाले आहे.
No comments:
Post a Comment