Thursday, 12 December 2013

ढोलताशांच्या गजरात किसान कृषी प्रदर्शनाला सुरूवात

पहिल्याच दिवशी स्टॉल्स खुले करण्यात कंपन्यांचा निरुत्साह
पिंपरी येथे हिंदुस्तान अँटिबायोटिक्स कंपनीच्या मैदानावर 'किसान' कृषी प्रदर्शनाला दिमाखात सुरूवात झाली. दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे प्रथम येणा-या शेतक-यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‌घाटन करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजर हे यंदाच्या उद्‌घाटनसोहळ्याचे वैशिष्ट्य होते.

No comments:

Post a Comment