पुणे : औषध ही जीवनावश्यक वस्तू असल्याने त्याची विक्री अचानक थांबविणे बेकायदेशीर आहे. केवळ काही व्यक्तींच्या दबावाखाली औषध दुकानदारांनी बंदमध्ये सहभागी होऊ नये; अन्यथा जीवनावश्यक वस्तू कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न आणि औषध प्रशासनाचे (एफडीए) सह आयुक्त बा. रे. मासळ यांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment