Monday, 2 December 2013

'सारथी'च्या माहिती फलकाचे अनावरण

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 'सारथी' उपक्रमाची व हेल्पलाईनची माहिती नागरीकांना व्हावी यासाठी विविध ठिकाणी माहिती फलक लावण्यात येणार असून महापालिका भवनातील माहिती फलकाचे अनावरण महापौर मोहिनी लांडे यांच्या हस्ते आज (सोमवारी) झाले.
यावेळी उपमहापौर राजू मिसाळ, स्थायी समितीचे अध्यक्ष नवनाथ जगताप, सत्तारुढ पक्षनेत्या मंगला कदम, क्रीडा समितीचे सभापती रामदास बोकड, नगरसेवक उल्हास शेट्टी, नगरसेविका वैशाली काळभोर, सीमा सावळे, सहायक आयुक्त डॉ. उदय टेकाळे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment