सत्ताधारी पक्षाला पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे उल्हासनगरच्या धर्तीवर कायम करता आली असती, मात्र राष्ट्रवादी व काँग्रेसने केवळ आश्वासने देऊन सामान्य जनतेला फसविले आहे, असा आरोप करीत "राष्ट्रवादी हटाओ, पिंपरी-चिंचवड बचाओ"चा नारा भाजपच्या युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आमदार पंकजा मुंडे-पालवे यांनी दिला.
No comments:
Post a Comment