उत्कृष्ठ दर्जाची औषधे सर्वसामान्यांना परवडणा-या किमतीत उपलब्ध व्हावीत, यासाठी हिन्दुस्थान अॅन्टीबायोटिक्स अर्थात एच. ए. कंपनीने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे येत्या 20 जानेवारीपासून कंपनीच्या आवारात जेनेरीक औषध विक्री भांडार सुरू करण्याचा निर्णय एच. ए. प्रशासनाने घेतला आहे.

No comments:
Post a Comment