अनुष्का स्त्री मचंच्या वतीने निगडी येथे गुरुवारी (दि. 06) अनुष्का स्त्री साहित्य कला संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. निगडीतील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय याठिकाणी सकाळी नऊ वाजता या संमेलनाचे उद्घाटन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
No comments:
Post a Comment