Friday, 7 March 2014

भाजयुमोची शहर कार्यकारिणी जाहीर

भारतीय जनता युवा मोर्चाची पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणी शहराध्यक्ष अ‍ॅड. मोरेश्वर शेडगे यांनी आज जाहीर केली. भाजयुमो अंतर्गत विद्यार्थी, युवती आघाडीबरोबरच क्रीडा, सांस्कृतिक आणि आयटीसेल आघाडीही स्थापन करण्यात आली आहे.

सरचिटणीसपदी श्रीकांत घुले, विशाल वाळुंजकर, नवनाथ तरस, सचिन ठाकूर, उपाध्यक्षपदी प्रसाद जोशी, जयदीप खापरे, युवराज लांडे, अजिंक्य लांडगे, संग्राम गुळवे, अमर गावडे, दौलत चिंचवडे, निखील जाधव, स्वप्नील देव, ज्ञानेश्वर मुंडे, आशीश गजभीव, अंकुश सपकाळ, अण्णा गर्जे, किसन केंद्रे, नीलेश अष्टेकर, संजय मुलचंदानी, योगेश भागवत, लाला तळेकर, उमेश जवळगी यांची निवड करण्यात आली.

No comments:

Post a Comment