पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असणार्या पिंपरी-चिंचवड सिटिझन फोरमच्या (पीसीसीएफ) वतीने शहर विकासासाठी आवश्यक असा दहा कलमी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. निगडी येथील भक्ति-शक्ती शिल्पाजवळ ट्रान्सपोर्ट हब स्थापन करावा, असे सूचविण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment