चिंचवड विधानसभा मतदार संघ ज्याप्रमाणे आशिया खंडातील सर्वात वेगाने विकसित होणारा भाग म्हणून ओळखला जातो. त्याचप्रमाणे मावळ लोकसभा मतदार संघ संपूर्ण भारतात ओळखला जावा. यासाठी लवकरच मावळची श्वेतपत्रिका तयार करु अशी ग्वाही आमदार लक्ष्मण जगताप यांनी लोणावळा येथील सभेत सांगितले.
यावेळी व्यासपीठावर शेकापचे रायगड जिल्हा अध्यक्ष भाई बोराडे पाटील, मनसे लोणावळा शहर अध्यक्ष सचिन इंगुळकर, जी. पी. पाटील, भारत केसरी पै. विजय गावडे, वडगावचे माजी सरपंच विशाल वहिले, सुमित्रा म्हसकर, मंगेश खराडे, मनसे विदयार्थी सेना मावळ अध्यक्ष अशोक खुटे, दीपक विकारी, तानाजी टेमगिरे, तुषार भेगडे, नजीर पंजाबी, गणेश इरले, प्रदीप राऊत, दिलीप दुर्गे, सागर बोडके आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment