Monday, 12 May 2014

औंध रावेत बीआरटी रस्त्याची कामे संथ गतीने

औंध-रावेत बीआरटी रस्त्याची कामे संथ गतीने सुरू आहेत. सांगवी फाटा येथील चौक प्रशस्त असला तरी या ठिकाणी रस्ता दुभाजक करण्यात आलेले नाहीत. औंध उरो रुग्णालयाच्या जवळील सर्व्हिस रस्त्याचे काम रेंगाळले आहे. याच ठिकाणी रस्त्याच्या ...

No comments:

Post a Comment