पिंपरी-चिंचवड चेंबरचा राज्य शासनाला इशारा
स्थानिक स्वराज्य संस्था (एलबीटी) कराला योग्य पर्याय व्हॅटवर सरचार्ज नसून "विक्रीच्या मुळ किंमतीवर उलाढाल कर" हाच आहे. लोकसभेतल्या पराजयानंतर आघाडी सरकारने आता तरी व्यापारी व उद्योजजकांचा विचार करावा. आताही त्यांच्या विरोधात निर्णय घेतल्यास विधानसभा दूर नाही, असा इशारा पिंपरी-चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रीज, कॉमर्स, सर्व्हिस अॅन्ड अग्रीकल्चर संघटनेकून देण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment