(वर्षा कांबळे)
'चला,चला, काळेवाडी, निगडी, यायचं का ?' असे विचारून त्रास देणा-या रिक्षा चालकांमुळे शहरातील सर्वसामान्य व नोकरदार महिला त्रस्त होत आहेत. परंतु कारवाई होत नसल्यामुळे आणि एकटी-दुकटी महिला विरोध करू शकत नसल्यामुळे या रिक्षाचालकांची मुजोरी काही थांबत नाही.
No comments:
Post a Comment